लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चिन्मय मांडलेकर

Chinmay Mandlekar News in Marathi | चिन्मय मांडलेकर मराठी बातम्या

Chinmay mandlekar, Latest Marathi News

हर हर महादेव...! ‘पावनखिंड’ने दहा दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | digpal lanjekar marathi film pawankhind box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर हर महादेव...! ‘पावनखिंड’ने दहा दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

Pawankhind Box Office Collection : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ हा मराठी सिनेमा गेल्या 18 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’पासून प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. ...

‘पावनखिंड’नंतर उत्सुकता ‘शेर शिवराज’ची, दिग्पाल लांजेकर घेऊन येतोय आणखी एक सिनेमा - Marathi News | after pavankhind Digpal Lanjekar sher shivraj will coming soon on silver screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पावनखिंड’नंतर उत्सुकता ‘शेर शिवराज’ची, दिग्पाल लांजेकर घेऊन येतोय आणखी एक सिनेमा

लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा ‘पावनखिंड’ (Pawankhind) हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. आता प्रतिक्षा आहे ती शिवराज अष्टक फिल्म सीरिजमधील चौथ्या सिनेमाची. ...

हाऊसफुल्ल! ‘पावनखिंड’ने बॉक्स ऑफिसवरही फडकवला झेंडा, तीन दिवसांत कमावले इतके कोटी - Marathi News | Digpal Lanjekar directed marathi film pawankhind box office record breaking collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाऊसफुल्ल! ‘पावनखिंड’ने बॉक्स ऑफिसवरही फडकवला झेंडा, तीन दिवसांत कमावले इतके कोटी

Pawankhind Box Office Collection : नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’नंतर पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ‘पावनखिंड’ हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. ...

Pawankhind : मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस...,‘पावनखिंड’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ - Marathi News | pawankhind marathi movie hits box office film got more than 1500 shows per day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pawankhind : मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस...,‘पावनखिंड’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Pawankhind hits Box Office : एका झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा सांगणारा ‘पावनखिंड’ हा सिनेमा गेल्या 18  फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. सध्या या चित्रपटाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. ...

Pawankhind Marathi Movie Review : पावनखिंड- थक्क करणारा अनुभव - Marathi News | Digpal Lanjekar’s Pawankhind Movie Review in marathi Chinmay Mandlekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pawankhind Marathi Movie Review : पावनखिंड- थक्क करणारा अनुभव

Pawankhind Marathi Movie Review : शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात  मांडली आहे. कसा आहे हा चित्रपट? ...

खास मुलाखत! जिरेटोप चढवल्यानंतर सेटवर ‘ही’ गोष्ट चिन्मय मांडलेकर चुकूनही करत नाही...! - Marathi News | Pawankhind Marathi Movie Exclusive Interview with Chinmay Mandlekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खास मुलाखत! जिरेटोप चढवल्यानंतर सेटवर ‘ही’ गोष्ट चिन्मय मांडलेकर चुकूनही करत नाही...!

Pawankhind Movie : ‘चित्रपट संपल्यानंतर एकही असा डोळा नसेल जो कोरडा आहे...’; ‘पावनखिंड’ या चित्रपटाच्या निमित्तानंचिन्मय मांडलेकरची खास मुलाखत ...

Pawankhind Trailer: उपसून तलवार, कधी झेलून वार... हर हर महादेव..! अंगावर शहारे आणणारा आहे ‘पावनखिंड’चा ट्रेलर...!! - Marathi News | chinmay mandlekar mrinal kulkarni prajakta mali starrer pawankhind trailer release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उपसून तलवार, कधी झेलून वार... हर हर महादेव..! अंगावर शहारे आणणारा आहे ‘पावनखिंड’चा ट्रेलर...!!

Pawankhind Trailer: बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आणि मावळ्यांच्या अभूतपूर्व पराक्रमाचा अध्याय उलगडून दाखविणाऱ्या ‘पावनखिंड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...

'ज्ञानेश्वर माउली' मालिकेचे १०० भाग पूर्ण - Marathi News | 'Dnyaneshwar Mauli' Marathi Series 100 Episodes Completed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ज्ञानेश्वर माउली' मालिकेचे १०० भाग पूर्ण

संत ज्ञानेश्वर महारांजाची चरित्रगाथा या मालिकेच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे.दिगपाल लांजेकर (Digpal Lanjekar), चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) अशा दिगज्ज मंडळींकडून ही कलाकृती घडतेय. ...