लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चिन्मय मांडलेकर

Chinmay Mandlekar News in Marathi | चिन्मय मांडलेकर मराठी बातम्या, मराठी बातम्या

Chinmay mandlekar, Latest Marathi News

‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील 'ही' अभिनेत्री आहे चिन्मय उदगीरकरची बहीण - Marathi News | marathi tv show sundara manamdhe bharli and actor chinmay udgirkar connection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील 'ही' अभिनेत्री आहे चिन्मय उदगीरकरची बहीण

Sundara manamdhe Bharli : अभिनेत्री अक्षया नाईक आणि समीर परांजपे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ...

Jeev Zala Yedapisa :५३५ भागांचा टप्पा पूर्ण करुन लोकप्रिय मालिका घेणार रसिकांचा निरोप - Marathi News | Jeev Zala Yedapisa colors Marathi serial going off air writer Chinmay mandlekar share emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jeev Zala Yedapisa :५३५ भागांचा टप्पा पूर्ण करुन लोकप्रिय मालिका घेणार रसिकांचा निरोप

Jeev Zala Yedapisa colors Marathi serial going off Air : ‘जीव झाला येडापिसा’ ही मालिका 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेच्या शीर्षक गीतापासून मालिकेतील कलाकारांच्या विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. ...

प्रसाद ओकने चिन्मय मांडलेकरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लाडक्या मित्रासाठी शेअर केली ही पोस्ट - Marathi News | prasad oak give birthday wishes to chinmay mandlekar on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद ओकने चिन्मय मांडलेकरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लाडक्या मित्रासाठी शेअर केली ही पोस्ट

चिन्मय मांडलेकर आणि प्रसाद ओक यांची मैत्री गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. आज चिन्मयच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रसादने चिन्मय आणि त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ...

'ट्रोलिंग'चा शाप! सोशल मीडियावरील अभिव्यक्ती कलाकारांसाठी ठरतेय डोकेदुखी - Marathi News | Expression on social media is a headache for artists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ट्रोलिंग'चा शाप! सोशल मीडियावरील अभिव्यक्ती कलाकारांसाठी ठरतेय डोकेदुखी

ट्रोलिंगचा शाप : केवळ कलाकारांचीच व्यसनाधीनता लक्ष्य का केली जातेय? ...

राजगडावर जाताच भीती निघून गेली, चिन्मय मांडलेकरने ती वस्तू कायमची जतन केली - Marathi News | For This Reason Chinmay Mandlekar Shares Marathi Film Fatehshikast Experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजगडावर जाताच भीती निघून गेली, चिन्मय मांडलेकरने ती वस्तू कायमची जतन केली

'फत्तेशिकस्त' सिनेमामध्ये भरपूर ऍक्शन आहे, घोडेस्वारी आहे जी फर्जंदमध्ये नव्हती. त्यामुळे या सर्व गोष्टींची जोरदार तयारी करावी लागली.  सगळ्या गोष्टी खूपच आवाहनात्मक होत्या त्यामुळे त्याची मानसिक तयारी करावी लागली. ...

‘जंगजौहर’मधून पावनखिंडीचा रणसंग्राम रुपेरी पडद्यावर, नुकताच पार पडला मुहूर्त! - Marathi News | Marathi movie Jang Jaohar release in june | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘जंगजौहर’मधून पावनखिंडीचा रणसंग्राम रुपेरी पडद्यावर, नुकताच पार पडला मुहूर्त!

नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम इतिहासात अजरामर आहे. ...

इतिहास अपडेट होणारे शास्त्र; त्याचा स्वीकार करावा - Marathi News | History Updating Science; Accept it | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इतिहास अपडेट होणारे शास्त्र; त्याचा स्वीकार करावा

सातव्या औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हलमध्ये गुरुवारी ( दि.६) आयोजित या परिसंवादात पटकथा लेखक चिन्मय मांडेलकर, दिग्दर्शक ओम राऊत, प्रसाद ओक आणि दिग्पाल लांजेकर या सिनेसृष्टीतील दिग्गजांनी परखड मते मांडली.  ...

'या' पक्षप्रमुखाचा साधेपणा पाहून चिन्मय मांडलेकर भारावला; लिहिली फेसबुक पाेस्ट - Marathi News | fb post written by chinmay mandlekar on prakash ambedkar about his simplicity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' पक्षप्रमुखाचा साधेपणा पाहून चिन्मय मांडलेकर भारावला; लिहिली फेसबुक पाेस्ट

प्रकाश आंबेडकर यांच्या साधेपणाचा अनुभव चिन्मय मांडलेकर याला आला. याबाबत त्याने फेसबुक पाेस्ट लिहून आंबेडकरांचे काैतुक केले आहे. ...