भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
भारताने जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून असलेले स्थान कायम राखले असून ही गती पुढेही सुरूच राहील, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. ...
PM Modi, India vs China: चीनच्या वाढत्या आक्रमक पवित्र्याबाबत पंतप्रधान मोदींनी रोखठोक विधान केले होते. त्यानंतर चीनचे परराष्ट्र मंत्रालय सुतासारखं सरळ झाल्याचे दिसतेय. ...
Microsoft Warning on Loksabha Election: आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे बनविलेला कंटेंटचा वापर करून चीन अमेरिका, दक्षिण कोरिया आणि भारतात होत असलेल्या निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल असा इशारा मायक्रोसॉफ्टने दिला आहे. ...