लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीनच्या प्रत्येक सैनिकावर भारताचा डोळा; सीमाभागात आयटीबीपी स्थापन करणार बॉर्डर इंटेलिजन्स पोस्ट - Marathi News | India's eye on every Chinese soldier; Border Intelligence Post to be set up by ITBP in border areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या प्रत्येक सैनिकावर भारताचा डोळा; सीमाभागात आयटीबीपी स्थापन करणार बॉर्डर इंटेलिजन्स पोस्ट

पूर्व लडाख, अरुणाचल प्रदेशमध्ये दोन्ही देशांतील  तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. ...

आयजीच्या जीवावर बायजी उदार! पाकिस्तानही चंद्रावर जाणार; चीनच्या यानात 'बसणार' - Marathi News | Pakistan will also go to the moon; Will 'sit' in China's moon mission, copy of india's Chandrayaan 3 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आयजीच्या जीवावर बायजी उदार! पाकिस्तानही चंद्रावर जाणार; चीनच्या यानात 'बसणार'

चीनचे यान चंद्राच्या त्या बाजुकडचे सॅम्पल घेऊन येणार आहे. आजवर आपल्याला दिसत असलेल्या बाजुचेच सॅम्पल आणले गेले आहेत. ...

फिलीपिन्सचे योद्धे एक छोटीशी लाकडी होडी घेऊन निघाले; चाकूने चीनच्या फ्लोटिंग बॅरिअरचे दोरच कापले - Marathi News | coast Guard Warriors from the Philippines set off with a small wooden boat; The knife cut the rope of China's floating barrier floating barrier in South sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फिलीपिन्सचे योद्धे एक छोटीशी लाकडी होडी घेऊन निघाले; चाकूने चीनच्या फ्लोटिंग बॅरिअरचे दोरच कापले

फिलिपिन्सचे राष्ट्रपती फर्डिनेंड मार्कोस जूनियर यांनी आदेश दिले होते. यानुसार फिलिपिन्सच्या कोस्टगार्डने ही कारवाई केली आहे. ...

सैन्यात सामील होणार 156 'प्रचंड' हेलिकॉप्टर्स, China-PAK सीमेचे करणार रक्षण... - Marathi News | LCH Prachand: 156 'Prachand' helicopters to join indian forces, deployment on China-PAK border | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्यात सामील होणार 156 'प्रचंड' हेलिकॉप्टर्स, China-PAK सीमेचे करणार रक्षण...

LCH Prachand: 156 पैकी 66 हवाई दलाकडे, तर 90 हेलिकॉप्टर भारतीय लष्कराकडे जाणार आहेत. ...

आइन्स्टाईनच्या १४ पानी हस्तलिखीताचा लिलाव तब्बल १०.७ कोटींना - Marathi News | Albert Einstein's manuscript auctioned for 10.7 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आइन्स्टाईनच्या १४ पानी हस्तलिखीताचा लिलाव तब्बल १०.७ कोटींना

जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या विज्ञानातील योगदानाचे स्पष्टीकरण दुर्मीळ हस्तलिखितात आहे. ...

एक सेक्टर, चीनच्या बँकांना फेस येऊ लागला; जगातील दुसरी अर्थव्यवस्था जेरीस - Marathi News | One sector, China's banks, began to foam; The world's second largest economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक सेक्टर, चीनच्या बँकांना फेस येऊ लागला; जगातील दुसरी अर्थव्यवस्था जेरीस

कोरोनामध्ये लॉकडाऊनचे कठोर नियम लादल्याने चीनला घरघर लागली आहे. परदेशी कंपन्या चीनकडे पाठ फिरवत आहेत. ...

चंद्रयान-३ चे यश चीनला बघवेना, लँडिंग साइटबाबतचा भारताचा दावा खोटा असल्याचे म्हटले - Marathi News | China does not want to see the success of Chandrayaan-3, says India's claim about the landing site is false | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रयान-३ चे यश चीनला बघवेना, लँडिंग साइटबाबतचा भारताचा दावा खोटा असल्याचे म्हटले

चीनने भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

गलवान संघर्षानंतर चीनशी संबंध बिघडले; जयशंकर म्हणाले चीन खोटारडा - Marathi News | Relations with China deteriorated after a bitter conflict; Jaishankar said China is a liar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गलवान संघर्षानंतर चीनशी संबंध बिघडले; जयशंकर म्हणाले चीन खोटारडा

...तर संपूर्ण जगावर परिणाम : जयशंकर ...