भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
तत्पूर्वी, वर्ष 2022 मध्ये, चिनी सेनिक पँगॉन्ग त्सो सरोवराच्या सर्वात अरुंद भागात एका पुलाचे काम करत असल्याचे वृत्त आले होते. यानंतर हा सर्व्हिस पूल असल्याचे समोर आले होते. ज्याचा वापर एका मोठ्या पुलाच्या निर्मितीसाठी करण्यात येत होता. ...
रोजगाराच्या मुद्द्यावरुन बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चीनचा उल्लेख करत आपल्या धोरणांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे म्हटलं आहे. ...