भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
तैवानने स्वत:ला चीनचा भाग म्हणून स्वीकारावे या बीजिंगच्या मागणीला मान्यता देण्यास नकार दिल्याने हा अभ्यास आहे असं चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. ...
Bangladesh News; बांगलादेशमधील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार एकीकडे भारतासोबत चांगल्या संबंधांची इच्छा व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे भारतावर डोळे वटारण्याचीही आगळीक करत आहे. ...
Share Market : सप्टेंबर महिन्यात चीनने उचलेल्या आर्थिक पावलांचा भारताला सर्वाधिक फटका बसला होता. चिनी सरकार पुन्हा एकदा तसेच निर्णय घेण्याची तयारी करत आहे. ...
कॅनडाचे उप परराष्ट्र मंत्री डेविड मॉरिसन यांनी भारत हा एक देश आहे. त्यांच्या संप्रभुतेचा सन्मान केला जावा, असे म्हटले होते. याविरोधात पन्नूने एक व्हिडीओ जारी केला आहे. ...