भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
फ्रेबुवारीत कापसाची निर्यात गेल्या दोन वर्षांतील उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. देशातील व्यापाऱ्यांनी आशियातील प्रमुख खरेदीदारांसोबत कापसाच्या तब्बल ४ लाख गाठींच्या खरेदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. कापसाचे देशांतर्गत उत्पादन घटले असले तरी निर्या ...
डाळी, तांदूळ व कांद्यापाठोपाठ लसणानेही यंदा सर्वसामान्य माणसाला रडवले आहे. कमी पर्जन्य, अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे लसणाचे देशातील उत्पादन घटले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा लसणाचा भाव दुपटीपेक्षा जास्त वाढला आहे. जिल्ह्यात सध्या लसणाच ...