भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
ग्लोबल वॉर्मिंग ३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्यास हिमालयीन प्रदेशातील सुमारे ९० टक्के भागात एक वर्षभर दुष्काळ पडेल, असा निष्कर्ष नव्या संशोधनातून काढण्यात आला आहे. ...
एका महिलेला एका व्यक्तीचा फोन सापडला तो तिने लगेच परत केला. अशात व्यक्तीने तिला त्याबदल्यात बक्षीस दिलं तर महिला खूश झाली. पण जेव्हा तिने पॅकेट उघडलं तेव्हा पोलिसांना बोलवावं लागलं. ...
अलिकडच्या काळात चीनचे वाढते प्रभूतत्व पाहता दक्षिण पूर्व आशियाई देशांची चिंता वाढली आहे. यामुळेच हे देश भारतासोबत संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचे करार करत आहेत. ...