लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
ट्रम्प यांचा मोठा निर्णय! चीन, कॅनडा अन् मेक्सिकोला झटका; मात्र भारताचे यादीत नाव नाही - Marathi News | USA Tariff News: Donald Trump's big decision! A blow to China, Canada and Mexico, but India's name is not on the list | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा मोठा निर्णय! चीन, कॅनडा अन् मेक्सिकोला झटका; मात्र भारताचे यादीत नाव नाही

USA Tariff News : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र यामध्ये भारताचे नाव नाही. ...

चीनच्या App वर सरकारने 2020 मध्ये घातलेली बंदी; आता मुकेश अंबानी यांनी पुन्हा केले लॉन्च - Marathi News | government banned Chinese app in 2020; Now Mukesh Ambani has relaunched it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनच्या App वर सरकारने 2020 मध्ये घातलेली बंदी; आता मुकेश अंबानी यांनी पुन्हा केले लॉन्च

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी चायजीन अॅप भारतात रिलॉन्च केले आहे. ...

Union Budget 2025 : फक्त स्मार्टफोन अन् गॅझेट्स स्वस्त होणार नाहीत, चीनलाही धक्का बसणार; सरकारचा मोठा प्लॅन - Marathi News | Union Budget 2025 Not only smartphones and gadgets will be self-sufficient, China will also be in for a big shock; Government's big plan | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त स्मार्टफोन अन् गॅझेट्स स्वस्त होणार नाहीत, चीनलाही धक्का बसणार; सरकारचा मोठा प्लॅन

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित अनेक घटकांवरील सीमाशुल्क काढून टाकण्याची घोषणा केली आहे. ...

जिनपिंग यांच्यासाठी चीन बनवतोय जगातला सर्वात मोठा आण्विक बंकर, कारण काय? - Marathi News | China is building the world's largest nuclear bunker for Jinping, why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जिनपिंग यांच्यासाठी चीन बनवतोय जगातला सर्वात मोठा आण्विक बंकर, कारण काय?

China News: चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी देशामध्ये आपली एकहाती सत्ता प्रस्थापित केलेली आहे. तसेच जगातील महासत्ता होण्याच्या मार्गावर असलेल्या चीनचे त्याच्या विस्तारवादी धोरणामुळे जगातील अनेक देशांशी खटके उडत असतात. ...

'...तर तुमच्यावर 100% शुल्क लावणार', डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह सर्व BRICS देशांना इशारा - Marathi News | Donald Trump on BRICS: we will impose 100% tariffs on you; Donald Trump's warning to all BRICS countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'...तर तुमच्यावर 100% शुल्क लावणार', डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह सर्व BRICS देशांना इशारा

Donald Trump on BRICS : ब्रिक्समधील अतिमहत्त्वाचा देश असलेल्या भारताने काय भूमिका घेतली? पाहा... ...

भारत-चीन सीमेवर ड्रॅगनने नवीन डाव सुरू केला; चौक्यांवर वीजपुरवठा वाढवला, तणाव पुन्हा वाढणार? - Marathi News | china start new strategy on India-China border; Increase power supply at checkpoints, will tensions rise again? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीन सीमेवर ड्रॅगनने नवीन डाव सुरू केला; चौक्यांवर वीजपुरवठा वाढवला, तणाव पुन्हा वाढणार?

या नव्या पावलामुळे उच्चांवर असणाऱ्या सैनिकांची चिंता मिटणार आहे. यामध्ये पिण्याची पाणी, गरम पाणी, ऑक्सीजनचा समावेश आहे. ...

टिकटॉक भारतात परतणार! मायक्रोसॉफ्ट खरेदी करण्याच्या तयारीत; डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वाची भूमिका - Marathi News | TikTok to return to India Preparing to buy Microsoft Donald Trump plays an important role | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टिकटॉक भारतात परतणार! मायक्रोसॉफ्ट खरेदी करण्याच्या तयारीत; डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वाची भूमिका

गेल्या काही वर्षापासून भारतात टिकटॉकला बंदी आहे. आता अमेरिकेतली दिग्गज कंपनी असलेली मायक्रोसॉफ्ट टिकटॉक खरेदी करण्याची तयारी करत आहे. ...

DeepSeek AI मॉडेल वापरणे किती सुरक्षित? चिनी चॅटबॉट घोळ तर करणार नाही ना? - Marathi News | is deepseek safe know privacy and security risks of chinese ai chatbot | Latest business News at Lokmat.com

व्यापार :DeepSeek AI मॉडेल वापरणे किती सुरक्षित? चिनी चॅटबॉट घोळ तर करणार नाही ना?

DeepSeek Data Privacy : डीपसीक कंपनीच्या नवीन एआय मॉडेलने जगात खळबळ उडवून दिली आहे. या चिनी चॅटबॉटने बड्या टेक कंपन्यांना घाम फोडला आहे. आता हे सुरक्षित आहे का? यावरुन वाद सुरू झाला आहे. ...