लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
विकास असावा तर असा! मासेमारी करणाऱ्यांचं गाव बनलं सिलिकॉन सिटी, आनंद महिंद्रा म्हणाले... - Marathi News | fishing village china Shenzhen has become a Silicon City know what mahindra and mahindra Anand Mahindra said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विकास असावा तर असा! मासेमारी करणाऱ्यांचं गाव बनलं सिलिकॉन सिटी, आनंद महिंद्रा म्हणाले...

Shenzhen City Success Story: भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असून आता तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचं लक्ष्य आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक उद्योजकानं वेगवेगळे युक्तिवाद केले. मात्र, भारतात शेन्झेनसारख्या शहरांची गर ...

व्यापार युद्ध शिगेला; चीनचे अमेरिकेवर १२५ टक्के टॅरिफ, शुल्कवाढ आजपासूनच लागू : शी जिनपिंग म्हणाले... - Marathi News | Trade war at its peak; China's 125 percent tariff on America, tariff hike effective from today: Xi Jinping said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्यापार युद्ध शिगेला; चीनचे अमेरिकेवर १२५ टक्के टॅरिफ, शुल्कवाढ आजपासूनच लागू

US-China Trade war: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने चीनविरोधातील समतुल्य आयात शुल्क (रिसिप्रोकल टॅरिफ) १४५ टक्के केल्यानंतर चीनने पुन्हा एकदा प्रत्युत्तर देऊन अमेरिकेवरील आयात शुल्क वाढवून १२५ टक्के केले आहे. चीनच्या सीमा श ...

काय सांगता! चीन बांधतंय जगातील सर्वात मोठा पूल, एका तासाचा प्रवास एका मिनिटात पूर्ण होणार - Marathi News | China is building the world's largest bridge, an hour's journey will be completed in one minute | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय सांगता! चीन बांधतंय जगातील सर्वात मोठा पूल, एका तासाचा प्रवास एका मिनिटात पूर्ण होणार

जगातील सर्वात उंच पुलाचे बांधकाम लवकरच चीनमध्ये पूर्ण होणार आहे. ...

ट्रम्प यांनी 145 टक्के टॅरिफ लादल्यानंतर, जिनपिंग यांचं EU ला मोठं आवाहन; म्हणाले, "अमेरिकेच्या दादागिरीविरोधात..."! - Marathi News | After Trump imposed 145 percent tariffs, Jinping made a big appeal to the EU says come together against US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांनी 145 टक्के टॅरिफ लादल्यानंतर, जिनपिंग यांचं EU ला मोठं आवाहन; म्हणाले, "अमेरिकेच्या दादागिरीविरोधात..."!

अमेरिका कसलाही विचार न करता याच पद्धतीने पावले उचलत राहिला, तर आपणही व्यापार युद्धासाठी तयार आहोत. असेही चीनने म्हटले आहे. ...

टॅरिफ टाळण्यासाठी चीनने लढवली शक्कल! ट्रम्प ठरवूनही काहीही करू शकरणार नाही - Marathi News | trade Tariff war china is sending its goods to america by labeing made in vietnam | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅरिफ टाळण्यासाठी चीनने लढवली शक्कल! ट्रम्प ठरवूनही काहीही करू शकरणार नाही

Trump Tariff : व्हिएतनामवर चीनपेक्षा कमी आयात शुल्क लादण्यात आले आहेत. शिवाय अमेरिकेनेही ९० दिवसांसाठी दरात सवलत दिली आहे, त्यामुळे चीन या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. ...

‘युरोपियन युनियन’नेही टॅरिफला दिली स्थगिती; अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून लागू केला होता कर - Marathi News | The European Union also suspended the tariff | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘युरोपियन युनियन’नेही टॅरिफला दिली स्थगिती; अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून लागू केला होता कर

ट्रम्प यांनी युरोपीय संघाच्या वस्तूंवर २०% आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती. यास त्यांनी बुधवारी ९० दिवसांची स्थगिती दिली.  ...

जगात सर्वाधिक कचरा कोणता देश करतो? १४३ कोटी लोकसंख्या असलेल्या भारताचा वाटा किती? - Marathi News | Which country produces the most waste in the world? What is the share of India with a population of 143 crores? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगात सर्वाधिक कचरा कोणता देश करतो? १४३ कोटी लोकसंख्या असलेल्या भारताचा वाटा किती?

plastic waste : प्लास्टिक कचऱ्याच्या उत्पादनाबद्दल बोलायचे झाले तर, २०२२ मध्ये जगभरात सुमारे २६.८ कोटी टन कचरा निर्माण झाला होता. यात सर्वाधिक कचरा कोण निर्माण करत असेल असा तुमचा अंदाज आहे? ...

अमेरिकेच्या टेरिफने चीनचे धाबे दणाणले! भारताकडे डोळे लागले; पण पाकिस्तानी लोक काय बोलतायत? - Marathi News | US tariffs have shaken China's confidence Eyes are on India; but what are Pakistanis saying | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या टेरिफने चीनचे धाबे दणाणले! भारताकडे डोळे लागले; पण पाकिस्तानी लोक काय बोलतायत?

भारतातील चिनी दूतावासाचे प्रवक्ते यू जिंग म्हणाले, दोन सर्वात मोठे विकसनशील देश म्हणून भारत आणि चीनने अमेरिकेच्या टॅरिफ विरोधात एकत्र येऊन कारवाई करायला हवी. तसेच, भारतासोबतचे व्यापारी संबंध पूरक आणि परस्पर फायदेशीर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ...