भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
दोन्ही देशांतील तणाव आता निवळू लागला असला तरी तिथे अतुलनीय शौर्य गाजविणा-या भारतीय जवनांचे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेटून कौतुक केले. लष्करप्रमुखांनी त्या जवानांना प्रशस्तीपत्रेही दिली. ...
हाँगकाँग : हाँगकाँग पोलिसांनी रविवारी येथे निदर्शकांना पांगवण्यासाठी अश्रुधूर सोडला व पाण्याचे फवारे वापरले. हाँगकाँग शहरासाठी चीन कठोर राष्ट्रीय ... ...
भारतीय लष्कराने गलवानमध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्न हाणून पाडल्यानंतर आता चीनने लडाख आणि अक्साई चीन भागात सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भारतीय भूभागांच्या दिशेने आपला मोर्चा वळवण्याची तयारी सुरू केली आहे. ...