लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
९८.८ टक्के लोकांचे चिनी वस्तूंच्या बहिष्काराला समर्थन - Marathi News | 98.8 per cent support boycott of Chinese goods | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :९८.८ टक्के लोकांचे चिनी वस्तूंच्या बहिष्काराला समर्थन

संपूर्ण देशातील नागरिक चीनविरोधात एकजुटीने उभे आहेत आणि कोणत्याही स्थितीत आता चीनला धडा शिकवावा, अशी त्यांची इच्छा आहे. ...

आता कुरापतखोर चीनचा थेट रशियावरच डोळा, या 'मोठ्या' शहरावर सांगितला दावा! - Marathi News | china claim on city of vladivostok in russia says this city was chinese land | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता कुरापतखोर चीनचा थेट रशियावरच डोळा, या 'मोठ्या' शहरावर सांगितला दावा!

रशियाचा अधिकांश व्यापार याच पोर्टवरून चालतो. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी येथेच जर्मनी आणि रशियन सैन्यात भीषण युद्ध झाले होते.  ...

खिंडीत गाठले! भारताने चीनच्या दुखऱ्या नसीवरच बोट ठेवले; ड्रॅगनचा श्वास कोंडला - Marathi News | India kept its finger on the pulse of China in UN; first time statement on Hong kong issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खिंडीत गाठले! भारताने चीनच्या दुखऱ्या नसीवरच बोट ठेवले; ड्रॅगनचा श्वास कोंडला

चीनविरोधात हाँगकाँगमध्ये हिंसक आंदोलनांवर चीनने सुरक्षा कायदा संसदेत मांडला आहे. यावर हाँगकाँगमध्ये आगडोंब उसळला आहे. ...

चीनचं नीच कृत्य : दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणावर करतोय शस्त्र पुरवठा, 'या' शेजारी देशानं मागितली जगाची मदत - Marathi News | china Providing weapons to terrorists myanmar asks world to help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचं नीच कृत्य : दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणावर करतोय शस्त्र पुरवठा, 'या' शेजारी देशानं मागितली जगाची मदत

एका छाप्यात बंदी असलेल्या टांग नॅशनल लिबरेशन आर्मीकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. यात सरफेस टू एअर मिसाइल्सदेखील होते. सांगण्यात येते की या शस्त्रांची किंमत 70,000 ते 90,000 अमेरिकन डॉलर एवढी होती. हे शस्त्र मेड इन चायना होते. ...

मोठी डील! चीनविरोधात लढण्यासाठी रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमाने - Marathi News | Big deal! Russia to supply 33 fighter jets to India; 12 Su-30MKIs and 21 MiG-29s includes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी डील! चीनविरोधात लढण्यासाठी रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमाने

चीनसोबतच्या लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात फोनवर चर्चा झाली. ...

आरारारारा खतरनाक! तुमच्यापेक्षा आमचे रिक्षावाले भारी गाड्या उडवतात; चिनी सैनिकांच्या ड्रायव्हिंगची सोशल मीडियावर खिल्ली - Marathi News | Indian twitter reaction on Driving skills of PLA soldiers china video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आरारारारा खतरनाक! तुमच्यापेक्षा आमचे रिक्षावाले भारी गाड्या उडवतात; चिनी सैनिकांच्या ड्रायव्हिंगची सोशल मीडियावर खिल्ली

@ChinaJingXi या ट्विटर यूजरने जेव्हा चिनी सेनेच्या ड्रायव्हिंग स्किलचा व्हिडीओ शेअर केला तर त्यावर भारतीय लोकांनी आपल्या देसी ड्रायव्हिंग स्किलचे एकापेक्षा एक भारी व्हिडीओ टाकले. ...

भारताच्या दोन मित्रांचा इरादा पक्का; शेवटच्या क्षणी चीनला जोरदार धक्का - Marathi News | Germany And America Block Anti India Move Of China At Unsc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या दोन मित्रांचा इरादा पक्का; शेवटच्या क्षणी चीनला जोरदार धक्का

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडणाऱ्या चीनला रोखलं; दोनदा आक्षेप घेत भारताच्या मदतीला धावले दोन देश ...

"चीनच्या आक्रमकतेसमोर झुकणार नाही हे भारताने दाखवून दिलं" - Marathi News | nikki haley comment on tiktok ban by india china clash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चीनच्या आक्रमकतेसमोर झुकणार नाही हे भारताने दाखवून दिलं"

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. ...