लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर - Marathi News | "America's role is duplicitous, so are we..."; China's response to Trump's 100 percent tariff threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर

Tariffs on China by Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १०० टक्के टॅरिफ आकारण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून चीनने संताप व्यक्त केला.  ...

“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर - Marathi News | china befitting replies to donald trump 100 percent tariff that we are not afraid we are ready to fight if the time comes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर

China Replied America On Additional Trump Tariff: ट्रम्प यांच्या अतिरिक्त १०० टक्के टॅरिफ लादण्याच्या निर्णायवर चीनने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली असून, देशाचे हितसंबंध जपण्यासाठी मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा दिला आहे. ...

चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता - Marathi News | Trump threatens 100 percent tariff on China again global market may experience another recession | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता

गुरुवारी चीनने दुर्मीळ धातूंच्या निर्यातीवर नवीन नियंत्रण घातल्यामुळे ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला होता. चीनच्या या नियंत्रणांमुळे ते जगाला ओलीस ठेवत आहे, असा आरोप त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला होता. ...

ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण - Marathi News | Trump's tariff bomb on China; Market collapses after threat; Biggest fall in US stock market since April | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण

एस अँड पी व नॅसडॅक निर्देशांकात एप्रिलनंतर पहिल्यांदाच घसरण दिसून आली, तर डाऊची घसरण मे नंतरची सर्वाधिक मानली जाते. ट्रम्प यांनी सर्वप्रथम एप्रिलमध्ये चीनला टॅरिफची धमकी दिली होती. त्यावेळी बाजार घसरला होता.   ...

ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले... - Marathi News | Trump imposes 100% tariff on China; Stock and crypto markets collapse, $2 trillion sinks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...

अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचा झटका; जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण! ...

नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ - Marathi News | america china trade tension likely increase now donald trump escalates trade war slaps 100 percent tariff chinese goods from 01 november 2025 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ

Donald Trump Impose 100 Percent Tariff On China Products: नोबेल पुरस्कार हुकल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता चीनवर पडली आहे. यानंतर अमेरिका-चीनमधील टॅरिफ ट्रेड तणाव वाढवण्याची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे. ...

चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल! - Marathi News | Global Shipping Tension: China Retaliates Against US, Announces Port Fee of Up to 1120 Yuan Per Ton | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!

US-China Trade War Shipping: अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव आणखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. ...

नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार? - Marathi News | Russia's secret training of China for a new war, will take Taiwan? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?

चीन आणि रशिया यांच्यात एक नवा डाव शिजतोय. तो म्हणजे तैवानवर संपूर्णपणे कब्जा मिळवण्यासाठी रशिया आता चीनला मदत करतोय आणि गनिमी काव्यानं तैवान कसं ताब्यात घ्यायचं याचे धडे रशिया चिनी सैनिकांना देतोय. ...