शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : भारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅन

आंतरराष्ट्रीय : अमेरिका-चीनमध्ये युद्धाचा धोका, रशिया पूर्व चीन समुद्रात सैन्यशक्ती वाढवणार

आंतरराष्ट्रीय : चीनमधील हजारो नागरिक ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त, जननक्षमता कमी होण्याचा धोका

आंतरराष्ट्रीय : चिनी कंपनी सिनोव्हॅकच्या लसीच्या चाचण्यांमध्ये लहान मुलांचा समावेश; 28 सप्टेंबरपासून प्रयोगांना प्रारंभ

आंतरराष्ट्रीय : भारत-चीन तणावातच रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यंचा पंतप्रधान मोदींना फोन, 'या' विषयावर झाली चर्चा

आंतरराष्ट्रीय : हो गलवानमध्ये भारतीय लष्करासोबतच्या संघर्षात मारले गेले PLAचे सैनिक! अखेर चीनने दिली कबुली

आंतरराष्ट्रीय : नेपाळ मागे हटेना! ओली सरकारनं पुन्हा एकदा भारताविरोधात डाव आखला

राष्ट्रीय : सहा महिन्यांत चीनकडून घुसखोरी नाही, गृहराज्यमंत्र्यांचे राज्यसभेत लेखी उत्तर

आंतरराष्ट्रीय : चीनचे भारताविरुद्ध हायब्रीड युद्ध, म्हणजे काय ? India - China Hybrid War | International News

राष्ट्रीय : जवानांच्या बलिदानाचा हाच का 'मुँह तोड' जबाव? चीनकडून 5,521 कोटींचे कर्ज घेतले