लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
Viral Video : या व्हिडीओत एक कार डिवायडरला टक्कर देऊन हवेत उडते. त्यानंतर पार्किंग स्लॉटमध्ये उभ्या असलेल्या कारवरून थेट एक रिकाम्या पार्किंग स्लॉटमध्ये जाऊन पडते. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: लोक खाण्यापिण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. मात्र संतप्त जनतेपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याऐवजी चीन त्यांना ‘इशारा’ पाठवत आहे. ...
Organs Harvesting In China : चीनमध्ये कैद्यांना मृत्यूआधीच मारलं जातं. या कैद्यांना जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली आहे. पण मृत्यूआधीच त्यांच्या शरीरातून किडनी आणि हृदय (Organs Harvesting In China)काढलं जात आहे. ...