भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
2019 मध्ये इटलीच्या भेटीदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना चालताना खूप त्रास होत असल्याचे दिसून आले होते. यानंतर फ्रान्समध्येही त्यांना बसण्यासाठी आधाराची गरज होती. ...
जवळपास 30 चिनी कंपन्या अब्जावधी डॉलर्सच्या चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) अंतर्गत पाकिस्तानात कार्यरत आहेत. महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानातील ऊर्जा, दळणवळण, रेल्वे आणि इतरही काही क्षेत्रांमध्ये या कंपन्यांचा मोठा दबदबा आहे. ...
Army Chief General Manoj Pande : सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आले आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले. ...