भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
Chinese Navy News: चीन नेहमीच आपल्या शस्त्र साठ्यात घातक शस्त्र कशी दाखल करता येतील यासाठी प्रयत्न करत राहिला आहे. आता एक नवं शस्त्र चीननं शोधून काढलं आहे आणि यामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे. ...
LAC & China: पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेजवळील तिबेट आणि नेपाळमधील लोकांची चीनच्या सैन्याने भरती केली आहे ज्यांना हिंदी भाषेची चांगली समज आहे आणि ते बुद्धिमत्ता मिळविण्यास सक्षम आहेत. ...
China Property Crisis: आशियातील सर्वात श्रीमंत महिला यांग हुइयान यांची संपत्ती 52 टक्क्यांनी घटून 11.3 अब्ज डॉलरवर आली आहे, जी एका वर्षापूर्वी 23.7 अब्ज डॉलर होती. ...
China Role in Indias 5G Service: फाईव्ह जी स्पेक्ट्रमचा लिलाव नुकताच पार पडला आहे. देशातील चार कंपन्यांनी यात भाग घेतला होता. परंतू, यानंतर चीनला जबरदस्त हादरा बसला आहे. ...