लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीनची अशीही कमाल... तयार केला लांडग्याचाही डुप्लिकेट! - Marathi News | China's maximum ... created a duplicate of the wolf! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची अशीही कमाल... तयार केला लांडग्याचाही डुप्लिकेट!

सरोगेटसाठी निवडला कुत्रा ...

चीनी कंपन्या भारतातून गाशा गुंडाळू लागल्या, बांग्लादेशात जाणार; मोदी सरकारच्या दणक्याचे परिणाम! - Marathi News | Chinese Companies Leaving India Billions Dollars Will Be Lost | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनी कंपन्या भारतातून गाशा गुंडाळू लागल्या, बांग्लादेशात जाणार; मोदी सरकारच्या दणक्याचे परिणाम!

चीनी मोबाइल कंपन्या सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. यात गेल्या काही दिवसांत चीनच्या दिग्गज मोबाइल कंपन्यांपैकी एक असलेल्या Xiaomi, Vivo, Oppo या मोबाइल कंपन्यांच्या कार्यालयावर धाडी पडल्या आहेत. ...

तैवानवरून चीनचा अमेरिकेला इशारा, जो बायडन यांना ठणकावले - Marathi News | China's warning to America over Taiwan, hits Joe Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवानवरून चीनचा अमेरिकेला इशारा, जो बायडन यांना ठणकावले

चीनचे वर्चस्व तैवानला मान्य नाही. आम्ही स्वतंत्र देश आहोत असा तैवानचा दावा आहे.  ...

Oppo, Vivo, Xiaomi सारख्या चिनी कंपन्यांची भारतालाच धमकी? म्हणे, उत्पादन बंद करून टाकू... - Marathi News | Chinese companies like Oppo, Vivo, Xiaomi are a threat to India? Say, will stop production in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo, Vivo, Xiaomi सारख्या चिनी कंपन्यांची भारतालाच धमकी? म्हणे, उत्पादन बंद करून टाकू...

व्यवसायाच्या दृष्टीने चीनच्या कंपन्या विस्तारासाठी भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये प्लांट उभारू शकतात. पण भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत, अचानक उत्पादन बंद करणे हे कंपन्यांसाठी परवडणारे नाही. ...

"परदेशी लोकांना स्पर्श करू नका, मंकीपॉक्स होईल"; चीनच्या हेल्थ एक्सपर्टचा अजब सल्ला - Marathi News | chinese health official has warned citizens against having skin contact with foreigners | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"परदेशी लोकांना स्पर्श करू नका, मंकीपॉक्स होईल"; चीनच्या हेल्थ एक्सपर्टचा अजब सल्ला

China Monkeypox : चीनच्या चोंगकिंग शहरात मंकीपॉक्सचा एक रुग्ण आढळून आला. चीनमध्ये या व्हायरसचे पहिले प्रकरण आहे. ...

संपादकीय - जिनपिंगना हवा होता मोदींबरोबर ‘हसरा’ फोटो! - Marathi News | Xi Jinping wanted a 'smile' photo with Modi! Shanghay summit | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - जिनपिंगना हवा होता मोदींबरोबर ‘हसरा’ फोटो!

शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत नरेंद्र मोदी हे शी जिनपिंग, शाहबाजना भेटले नाहीत, पुतीन यांच्याशी गळाभेटही घडली नाही! याचा अर्थ काय होतो? ...

चीनमध्ये भीषण अपघात! एक्स्प्रेस वेवर बस उलटली; 27 जणांचा मृत्यू, 20 जण गंभीर जखमी  - Marathi News | Twenty seven people were killed in a bus crash in southwest China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये भीषण अपघात! एक्स्प्रेस वेवर बस उलटली; 27 जणांचा मृत्यू, 20 जण गंभीर जखमी 

गुडझओऊ प्रांताची राजधानी असलेल्या गुडयांग शहराच्या दक्षिण-पश्चिम भागात असलेल्या संदू काउंटमध्ये बस उलटल्याने 27 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

पूर्व लडाखच्या सीमेवर चीनने उभारला होता मोठा लष्करी तळ - Marathi News | China had set up a large military base on the border of eastern Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूर्व लडाखच्या सीमेवर चीनने उभारला होता मोठा लष्करी तळ

ड्रॅगनची हाेती माेठी तयारी, उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांतून सत्य उजेडात ...