लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीनच्या सीमेवर भारताची रॉकेट व तोफा तैनात, भारतानं ताकद वाढवली - Marathi News | Indias rockets and guns deployed on Chinas border increased strength | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या सीमेवर भारताची रॉकेट व तोफा तैनात, भारतानं ताकद वाढवली

चीनच्या सीमेवर अनेक प्रकारची रॉकेट आणि तोफा तैनात करून लष्कराने आपली ताकद लक्षणीयरीत्या वाढवली आहे. ...

धक्कादायक! रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 17 ठार, 3 गंभीर जखमी - Marathi News | 17 people have died and 3 people have been injured in a fire at a restaurant in China  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 17 ठार, 3 गंभीर जखमी

रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत.  ...

ऐकावं ते नवलच! इथे चक्क फुटपाथवर विकला जातोय iPhone 14; किंमत कमी असूनही ग्राहकांनी फिरवली पाठ! - Marathi News | iPhone 14 is being sold on the sidewalk in China for a low price | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चक्क फुटपाथवर विकला जातोय iPhone 14; किंमत कमी पण ग्राहकांनी फिरवली पाठ!

सध्या सोशल मीडियाचे युग आहे, इथे सर्वच गोष्टी वेगाने पुढे चालल्या आहेत. ...

चीन परदेशांत दुतावास नाही, पोलीस स्टेशन उभारू लागला; कॅनडा, आयर्लंडमध्ये खळबळ - Marathi News | China has started building police stations At Abroad; problem in Canada, Ireland | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन परदेशांत दुतावास नाही, पोलीस स्टेशन उभारू लागला; कॅनडा, आयर्लंडमध्ये खळबळ

ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या संशोधक डारिया इम्पोम्बॅटो यांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. ...

चीनचे राष्ट्राध्यक्ष Xi Jinping नजरकैदेत? सोशल मीडियावर चर्चा, पाहा काय आहे प्रकरण - Marathi News | china president xi jinping house arrest fack checker social media rumor know details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी. जिनपिंग नजरकैदेत? सोशल मीडियावर चर्चा, पाहा काय आहे प्रकरण

चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी. जिनपिंग (Xi Jinping) यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या अनेक बातम्या सध्या सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. ...

Xi Jinping House Arrest: चिनी लष्कराकडून शी जिनपिंग हाऊस अरेस्ट? सोशल मीडियावर #XiJinping हॅशटॅग ट्रेंड, स्वामींचेही ट्विट  - Marathi News | Xi Jinping House Arrest: Xi Jinping House Arrest by Chinese Army? #XiJinping hashtag trended on social media, subramaniyam Swamy's tweet too | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी लष्कराकडून शी जिनपिंग हाऊस अरेस्ट? #XiJinping हॅशटॅग ट्रेंड, स्वामींचेही ट्विट 

भारतातच नाही तर चीनच्या सोशल मीडियावर देखील याचीच चर्चा आहे. काही युजर्सनी जिनपिंग यांना हाऊस अरेस्ट केल्याचा दावा केला आहे. ...

भारत-चीनच्या वादात हस्तक्षेप करण्यास रशियाचा नकार - Marathi News | Russia's refusal to interfere in India-China dispute | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीनच्या वादात हस्तक्षेप करण्यास रशियाचा नकार

पूर्व लडाखमधील सीमातंट्यामुळे भारत व चीनमधील तणाव वाढला आहे. ...

कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी बॉसने टॉयलेटमध्ये बसवले कॅमेरे, फोटो लीक! - Marathi News | Boss in China installs cameras in toilets to monitor employees' breaks  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी बॉसने टॉयलेटमध्ये बसवले कॅमेरे, फोटो लीक!

Boss installs cameras in toilets : फोटो समोर आल्यानंतर कंपनीने सर्व आरोप फेटाळून लावले असून, कंपनीने टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्याचे म्हटले आहे.  ...