भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
मोबाईल उत्पादनातील जगातील नामांकीत असणाऱ्या अॅपल कंपनीने चीनला मोठा झटका दिला आहे. अमेरिकेने चिनी तंत्रज्ञान कंपन्यांविरुद्ध निर्यातीचे नियम कडक केले आहेत. ...
CoronaVirus Live Updates : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी परत लॉकडाऊन लावण्याचा विचार सरकार करत असून नवीन ट्रॅव्हल गाइडलाइनही जारी करण्यात आल्या आहेत. ...
अत्याधुनिक सॅटेलाइट नेटवर्क ताकदीच्या जोरावर चीन इतर देशांच्या सॅटेलाइटवर नियंत्रण मिळवणे, ते पाडणे आदी मनसुबे रचत आहे. सॅटेलाइट पाडण्याच्या लेझर सिस्टिमवर चीनने काम सुरू केले आहे. ...