लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीनच्या सीमेजवळ लढाऊ विमाने होणार तैनात; न्योमा एअरफिल्ड होणार अपग्रेड - Marathi News | Fighter jets to be deployed near Chinese border; Nyoma airfield to be upgraded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या सीमेजवळ लढाऊ विमाने होणार तैनात; न्योमा एअरफिल्ड होणार अपग्रेड

नवी एअरफिल्ड आणि लष्करी सुविधांच्या निर्मितीचे काम सीमा रस्ते संघटनेतर्फे करण्यात येणार आहे. ...

Corona Patient: घरात लपला होता कोरोनाचा रुग्ण; चक्क क्रेनने उचलून काढले बाहेर, Video Viral - Marathi News | A video of a corona patient hidden in a house in China being pulled out with the help of a crane is going viral   | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :घरात लपला होता कोरोनाचा रुग्ण; चक्क क्रेनने उचलून काढले बाहेर, Video Viral

जवळपास 3 वर्षांपूर्वी चीनमधील वुहान शहरात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. ...

चीनमध्ये आता तोंडावाटे कोविड लसीचा डोस; अन्य देशांतही चाचणी - Marathi News | Oral Covid Vaccine Dose Now in China; Testing in other countries too | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये आता तोंडावाटे कोविड लसीचा डोस; अन्य देशांतही चाचणी

चीनी नियामकांनी सप्टेंबरमध्ये या लसीला बूस्टर म्हणून वापरण्यासाठी मान्यता दिली. ही लस चीनी बायोफार्मास्युटिकल कंपनी कॅन्सिनो बायोलॉजिक्स इंकने विकसित केली आहे. ...

भारतात दिवाळी, तर चीनमध्ये मोठी आर्थिक उलथापालथ; शेअर बाजार धडाsssम! - Marathi News | foreigners flee china stocks pull out a record fund panic spreads in market | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात दिवाळी, तर चीनमध्ये मोठी आर्थिक उलथापालथ; शेअर बाजार धडाsssम!

चिनी शेअर बाजारात (China Share Market) परदेशी गुतंवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. ...

Xi Jinping: शी जिनपिंग यांनी इतिहास रचला, तिसऱ्यांदा कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस बनले - Marathi News | Xi Jinping: President Xi Jinping made history, becoming general secretary of the Communist Party for the third time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शी जिनपिंग यांनी इतिहास रचला, तिसऱ्यांदा कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस बनले

निवृत्तीचे वयही ६८ वर्षे निश्चित करण्यात आले होते. मात्र, सर्व नियम डावलून 69 वर्षांचे असूनही जिनपिंग या पदावर आहेत.  ...

चीनमध्ये राजकीय उलथापालथ, केंद्रीय समितीत मोठे फेरबदल - Marathi News | Political upheaval in China, major reshuffle in Central Committee | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये राजकीय उलथापालथ, केंद्रीय समितीत मोठे फेरबदल

केंद्रीय समितीत मोठे फेरबदल झाले असून पंतप्रधान ली केकियांग यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना वगळण्यात आले आहे. ...

काय आहे प्रोजेक्ट ७५?; भारत समुद्रात पाजणार चीन-पाकिस्तानला पाणी - Marathi News | 'Project-75 India', the six submarines will have land-attack cruise missiles as well as AIP | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काय आहे प्रोजेक्ट ७५?; भारत समुद्रात पाजणार चीन-पाकिस्तानला पाणी

शी जिनपिंग यांची पुढची पावले कोणत्या दिशेने पडतील? - Marathi News | In what direction will Xi Jinping s next steps fall article on china president impact on world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शी जिनपिंग यांची पुढची पावले कोणत्या दिशेने पडतील?

पाच वर्षे झाली, चीनच्या सरकारी कागदपत्रे आणि सार्वजनिक मुत्सद्देगिरीत ‘नवीन युग’ हा शब्द वारंवार वाचायला / ऐकायला मिळतो आहे. त्याचा अर्थ काय? ...