लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
आयफोन कारखान्यात ६ लाख लाेकांना डांबले; काेराेनाच्या उद्रेकाने चीनचे लॉकडाऊन - Marathi News | 6 lakh people were locked up in the iPhone factory; Lockdown of China due to coronavirus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आयफोन कारखान्यात ६ लाख लाेकांना डांबले; काेराेनाच्या उद्रेकाने चीनचे लॉकडाऊन

कोरोना साथीचा उद्रेक झाला आहे. साथीपासून वाचण्यासाठी येथील कामगार मोठ्या प्रमाणात घरेदारे सोडून निघून चालले होते. ...

कोरोना लॉकडाऊन असताना चीनमध्ये वाजवताहेत 'जिम्मी जिम्मी आजा आजा' गाणं; 'हे' आहे कारण - Marathi News | china people protest using bappi lahiri jimmy jimmy song against zero covid policy lockdown | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना लॉकडाऊन असताना चीनमध्ये वाजवताहेत 'जिम्मी जिम्मी आजा आजा' गाणं; 'हे' आहे कारण

चीनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असताना सरकार झीरो कोविड पॉलिसीअंतर्गंत बीजिंगमधील काही परिसरात सातत्याने लॉकडाऊनची घोषणा करण्यात येत आहे. ...

डिस्नेलँडमध्ये फिरत होते शेकडो लोक अन् चीननं लॉकडाऊन जाहीर केलं; सगळे अडकले, पाहा Video - Marathi News | china coronavirus lockdown in shanghai disneyland park covid 19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डिस्नेलँडमध्ये फिरत होते शेकडो लोक अन् चीननं लॉकडाऊन जाहीर केलं; सगळे अडकले, पाहा Video

चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसमुळे पुन्हा एकदा हाहाकार माजला आहे. शांघायमध्ये लोकांना घरीच राहण्यास सांगण्यात आलं आहे. ...

चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन; Appleच्या सर्वात मोठ्या कारखान्यातून कर्मचाऱ्यांचे पलायन, Video व्हायरल... - Marathi News | Corona in China | Lockdown again in China | Escape of employees from Apple's factory, Video goes viral... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन; Appleच्या सर्वात मोठ्या कारखान्यातून कर्मचाऱ्यांचे पलायन, Video व्हायरल...

चीनी सरकारने लादलेल्या निर्बंधांमुळे अॅपलच्या सर्वात मोठ्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...

200 कोटींची लॉटरी जिंकला! पत्नीपासून एवढी मोठी गोष्ट लपवली, कारण जाणून हैराण व्हाल... - Marathi News | 200 crore lottery won! china man Hiding such a big thing from wife, told reason, you will be surprised to know... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :200 कोटींची लॉटरी जिंकला! पत्नीपासून एवढी मोठी गोष्ट लपवली, कारण जाणून हैराण व्हाल...

एका व्यक्तीला २२० दशलक्ष युआन म्हणजेच दोन अब्ज रुपयांची लॉटरी लागली आहे. त्याने ४० तिकीटे खरेदी केली होती. यापैकी ७ तिकिटांवर त्याला वेगवेगळी लॉटरी लागली. ...

मूल जन्माला घालण्यासाठी पैशांची खैरात; बाळासाठी दरमहा १.५ लाख रुपये!  - Marathi News | Donation of money for childbirth; 1.5 lakh rupees per month for baby! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मूल जन्माला घालण्यासाठी पैशांची खैरात; बाळासाठी दरमहा १.५ लाख रुपये! 

येत्या काळात चीनची लोकसंख्या आणखी कमी होईल, अशी भीती चीनला वाटते आहे. ...

चिंताजनक! वुहानमध्ये कोरोनाचा कहर; 3 वर्षांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन, 8 लाख लोक घरात कैद - Marathi News | Corona Virus china locks down part of wuhan nearly three years after first covid case emerged | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंताजनक! वुहानमध्ये कोरोनाचा कहर; 3 वर्षांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन, 8 लाख लोक घरात कैद

China Corona Virus : कोरोनामुळे परिसरातील इमारती सील करण्यात आल्या आहेत. चीनमध्ये सलग तीन दिवसांपासून कोरोनाचे एक हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. ...

'कधी होणार मूल?' लाखो नवविवाहित जोडप्यांना एकच प्रश्न; लोकसंख्येत घट झाल्याने चीन चिंतेत! - Marathi News | fall in china population authorities are asking newlyweds when will you get pregnant | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'कधी होणार मूल?' लाखो नवविवाहित जोडप्यांना एकच प्रश्न; लोकसंख्येत घट झाल्याने चीन चिंतेत!

नवविवाहित महिलेने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. प्रशासनाच्या वतीने महिलेला एक फोन आला होता ज्यामध्ये ती कधी प्रेग्नेंट होणार असा प्रश्न तिला विचारण्यात आल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.  ...