लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
Corona Virus : टेन्शन वाढलं! "कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट असणार अत्यंत घातक"; डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा - Marathi News | covid 19 next major variant is poised to be more deadly doctors warn amid china omicron infection | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेन्शन वाढलं! "कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट असणार अत्यंत घातक"; डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Corona Virus : सध्या जगात कोरोनाचे सौम्य प्रकार वेगाने पसरले आहेत. अतिशय वेगाने पसरणारा Omicron व्हेरिएंट एका वर्षापासून पसरत आहे ...

वाचनीय लेख - चीनमधल्या रस्त्यांवर काय खदखदते आहे? - Marathi News | What is happening on the roads in China? again corona | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - चीनमधल्या रस्त्यांवर काय खदखदते आहे?

आंदोलने कशी चिरडायची, हे चिनी कम्युनिस्ट पक्ष उत्तम जाणतो! सध्याच्या असंतोषातून चीनमध्ये लोकशाहीची वाट प्रशस्त होणे तसे अवघडच !! ...

लॉकडाऊनमुळे जनतेतील ‘ड्रॅगन’ खवळले; म्हणाले.. जिनपिंग खुर्ची सोडा - Marathi News | The 'dragons' in the public were enraged; Said.. Leave the Xining chair | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉकडाऊनमुळे जनतेतील ‘ड्रॅगन’ खवळले; म्हणाले.. जिनपिंग खुर्ची सोडा

कोरोना लॉकडाउनमुळे चीनमध्ये वातावरण तापले ...

Coronavirus China : '...तर चीनमधील सव्वा कोटी घरांत पडणार व्हेंटिलेटर-ऑक्सिजन मशीनची गरज' - Marathi News | Corona virus China need of ventilator oxygen machine will fall in half a crore houses xi jinping zero covid policy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'...तर चीनमधील सव्वा कोटी घरांत पडणार व्हेंटिलेटर-ऑक्सिजन मशीनची गरज'

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनानं तोंड वर काढलं आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...

Corona Virus : चीनमध्ये संयमाचा बांध फुटला! कोरोना रुग्णांची संख्या 30 हजारांवर पण लोकांना नकोय लॉकडाऊन - Marathi News | china zero covid policy protest against strict lockwin amid rise in infection cases | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये संयमाचा बांध फुटला! कोरोना रुग्णांची संख्या 30 हजारांवर पण लोकांना नकोय लॉकडाऊन

China Zero Covid Policy : चीनचं सर्वात मोठं शहर शांघाईमध्ये रस्त्यावर शी जिनपिंग आणि कम्युनिस्ट पार्टीविरोधात घोषणाबाजी केली. ...

लॉकडाऊनविरोधात संताप; एका दिवसात ४० हजार नवे कोरोनाग्रस्त - Marathi News | Rage Against Lockdown in china; 40 thousand new corona patients in one day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉकडाऊनविरोधात संताप; एका दिवसात ४० हजार नवे कोरोनाग्रस्त

चीनमध्ये नागरिक रस्त्यावर; एका दिवसात ४० हजार नवे कोरोनाग्रस्त ...

Corona Virus : कोरोनाचा प्रकोप! चीन, जपान, ब्राझीलमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर, अनेक ठिकाणी लॉकडाऊन - Marathi News | corona cases spreading rapidly from china to brazil and japan lockdown in many cities | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा प्रकोप! चीन, जपान, ब्राझीलमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर, अनेक ठिकाणी लॉकडाऊन

Corona Virus : पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने प्रकोप दाखवायला सुरुवात केली आहे. जगातील अनेक देशांमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. ...

आदल्या दिवशी प्रियकरासोबत नववधूच्या वेशात संबंध ठेवले; लग्नानंतर पतीला समजले, पोलीस ठाणे गाठले - Marathi News | Had a sex relationship with a lover the day before marriage; After the marriage, the husband reached the police station as soon as he knew in china | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आदल्या दिवशी प्रियकरासोबत नववधूच्या वेशात संबंध ठेवले; लग्नानंतर पतीला समजले, अन्...

तरुणीच्या या कृत्याची कोणालाच माहिती पडली नाही. ठरल्यानुसार लग्नही पार पडले. ...