लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
लग्नाच्या काही दिवसांनंतरच सोडून गेली नवरी, लाउडस्पीकर घेऊन पोहोचला पती! - Marathi News | Bride left after a month husband wants divorce and money refund | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या काही दिवसांनंतरच सोडून गेली नवरी, लाउडस्पीकर घेऊन पोहोचला पती!

China : हेनान प्रांतात राहणाऱ्या 25 वर्षीय होऊ ने ली नावाच्या तरूणीसोबत लग्न केलं होतं. दोघांची भेट 2021 मध्ये ऑनलाईन झाली होती. पण लग्नाच्या काही दिवसांनंतरच दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. ...

बंडाच्या वणव्यात हुकूमशहा होरपळतील?; आपले सुदैव हे, की आपण स्वतंत्र आहोत! - Marathi News | Article on Rebellions flare for independence in Iran and China | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बंडाच्या वणव्यात हुकूमशहा होरपळतील?; आपले सुदैव हे, की आपण स्वतंत्र आहोत!

इराण आणि चीनमध्ये स्वातंत्र्यासाठी विद्रोहाच्या ज्वाळा भडकल्या आहेत. तेथील नागरिकांना हुकूमशाही राजवटीतून मुक्ततेची आस लागली आहे!! ...

चिनी फळाची भारतात जोरदार चर्चा, असे ' त्या ' फळामध्ये खास काय आहे? - Marathi News | Chinese fruit is heavily discussed in India, what is special about that 'fruit'? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चिनी फळाची भारतात जोरदार चर्चा, असे ' त्या ' फळामध्ये खास काय आहे?

Persimmon China Fruit भारतीय बाजारपेठेत चिनी फळाची चांगलीच चर्चा होत आहे. आम्रफळ असे त्या फळाचे नाव असून, इंग्रजीत त्याला पर्सिमॉन असे म्हणतात. ...

...पण म्हणून असंतोष संपलेला नाही; साम्राज्याचा ‘राजा’ का धास्तावला? - Marathi News | Article on China Situation after Jiang Zemin died | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...पण म्हणून असंतोष संपलेला नाही; साम्राज्याचा ‘राजा’ का धास्तावला?

चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन यांचे निधन झाले. चीनला आर्थिक महासत्ता करणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.  ...

भारताची एअरपोर्ट्स 'जगात भारी', प्रतिष्ठित रिपोर्टमध्ये रँकिंग सुधारलं; चीनलाही मागे टाकलं - Marathi News | india-ranking-improves-in-airport-safety-dgca-gives-information-jyotiraditya-scindia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची एअरपोर्ट्स 'जगात भारी', प्रतिष्ठित रिपोर्टमध्ये रँकिंग सुधारलं; चीनलाही मागे टाकलं

गेल्या चार वर्षांच्या तुलनेत क्रमवारीत भारतानं तब्बल ५४ स्थानांची झेप घेतली आहे. ...

COVID-19 Lab Leak: “मी वुहान लॅबसोबत काम केलंय, कोरोना तिकडूनच लीक झाला..,” अमेरिकन वैज्ञानिकाचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | biggest-cover-up-in-history-on-origin-of-covid-virus-us-scientist-claims-i-worked-with-wuhan-lab-covid-was-a-lab-leak-corona-china-america-jinping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“मी वुहान लॅबसोबत काम केलंय, कोरोना तिकडूनच लीक झाला..,” अमेरिकन वैज्ञानिकाचा मोठा गौप्यस्फोट

चीनच्या वुहान लॅबमध्ये जवळून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने कोविड विषाणूच्या उत्पत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. ...

जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती? हिंदीचा कितवा क्रमांक लागतो - Marathi News | What is the most spoken language in the world? do you know is it english | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती? हिंदीचा कितवा क्रमांक लागतो

China-Sri Lanka : आधी चीनने श्रीलंकेला कर्ज देऊन कंगाल केलं, आता परदेशी मदत थांबवण्यासाठीही करतोय प्रयत्न - Marathi News | chinese-debt-on-sri-lanka-government-and-opposition-face-to-face-on-imf-package-mahinda-rajapaksa-economy-down-xi-jinping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी चीनने श्रीलंकेला कर्ज देऊन कंगाल केलं, आता परदेशी मदत थांबवण्यासाठीही करतोय प्रयत्न

श्रीलंकेत सध्या चीनबाबत संतापाचं वातावरण पसरलं आहे. श्रीलंकेवर चीनचे सर्वाधिक विदेशी कर्ज आहे. ...