लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
सीमेवर पुन्हा भिडले भारत-चीन सैनिक; चौकीला ३०० चिनी सैनिकांनी घेरलेले  - Marathi News | India-China soldiers clash again on border; tawang outpost was surrounded by 300 Chinese soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर पुन्हा भिडले भारत-चीन सैनिक; चौकीला ३०० चिनी सैनिकांनी घेरलेले 

घुसखोरी रोखताना ६ भारतीय जवान जखमी, रक्तरंजित संघर्ष टळला ...

India-China Conflict : भारत-चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा झटापट, दोन्ही देशांचे सैनिक जखमी - Marathi News | arunachal pradesh indian chinese soldiers clash at lac 20-30 soldiers injured, India-China Conflict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा झटापट, दोन्ही देशांचे सैनिक जखमी

India-China Conflict : या झटापटीत 20 ते 30 सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

महिला मैत्रिणीच्या बाथरूममध्ये लावला सीक्रेट कॅमेरा, लॅपटॉपमध्ये सापडले शेकडो व्हिडीओ - Marathi News | Man installed camera in woman bathroom made private videos | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला मैत्रिणीच्या बाथरूममध्ये लावला सीक्रेट कॅमेरा, लॅपटॉपमध्ये सापडले शेकडो व्हिडीओ

China : बऱ्याच दिवसांपासून तिच्यापासून मला वेगळं व्हायचं होतं. त्यामुळे मी तिचे प्रायव्हेट व्हिडीओ बनवले. जेणेकरून तिच्या मनात माझ्याविषयी द्वेष तयार होईल. आणि ते वेगळे होतील. ...

चीनमध्ये निर्बंध शिथील करताच कोरोना वाढला, रुग्णालयांमध्ये गर्दी; ICU बेड्समध्ये वाढ! - Marathi News | Corona increased as restrictions were relaxed in China hospitals crowded Increase in ICU beds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये निर्बंध शिथील करताच कोरोना वाढला, रुग्णालयांमध्ये गर्दी; ICU बेड्समध्ये वाढ!

चीनमध्ये कोरोना विषाणूचे संकट पुन्हा गंभीर होऊ लागले आहे. ...

Corona Virus : परिस्थिती बिकट! चीनमध्ये औषधांचा दुष्काळ, किमतीत मोठी वाढ; दुकानांसमोर लांबच्या लांब रांगा - Marathi News | Corona Virus China eases its covid restrictions after 3 years medical supply snags price gouging amid pandemic fears | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परिस्थिती बिकट! चीनमध्ये औषधांचा दुष्काळ, किमतीत मोठी वाढ; दुकानांसमोर लांबच्या लांब रांगा

China Corona Virus : चीनमध्ये वैद्यकीय पुरवठा ठप्प झाला आहे. औषधांच्या दुकानांसमोर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ...

पोटात दुखत होतं म्हणून मुलीला हॉस्पिटलमध्ये केलं दाखल, X-RAY पाहून डॉक्टर हैराण - Marathi News | China : 61 toy magnetic beads in girls stomach surgeons removed x-ray photo viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पोटात दुखत होतं म्हणून मुलीला हॉस्पिटलमध्ये केलं दाखल, X-RAY पाहून डॉक्टर हैराण

Magnetic Beads In Stomach: ही घटना चीनच्या एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या हवाल्याने सांगण्यात आलं की, चार वर्षीय मुलीने नकळत हे चुंबकीय बीड्स गिळले. ...

चीनी विद्यार्थ्यांनी बनवला 'मिस्टर इंडिया'; कोट घालताच माणूस होतो गायब, किंमतही आवाक्यात... - Marathi News | chinese students have come up with an invisibility cloat | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनी विद्यार्थ्यांनी बनवला 'मिस्टर इंडिया'; कोट घालताच माणूस होतो गायब, किंमतही आवाक्यात...

चीनसह ज्या देशांमध्ये सरकार AI पावर्ड सर्विलान्स कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांवर नजर ठेवली जाते त्या ठिकाणी याची मदत होणार आहे. ...

Corona Virus : चीनमध्ये संतापाचा उद्रेक! अखेर जनतेसमोर झुकलं सरकार; झिरो कोविड पॉलिसीत मोठा बदल - Marathi News | Corona Virus china beijing eases covid 19 testing norms after widespread protests | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये संतापाचा उद्रेक! अखेर जनतेसमोर झुकलं सरकार; झिरो कोविड पॉलिसीत मोठा बदल

China Corona Virus : चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले असून रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ...