लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
बाबो! 18 बॉयफ्रेंड्स एकाचवेळी हॅंडल करत होती ही महिला, सगळ्यांनाच खोटं बोलून लावला चूना... - Marathi News | Married woman was dating 18 boyfriend simultaneously looted 300000 American dollar in China | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 18 बॉयफ्रेंड्स एकाचवेळी हॅंडल करत होती ही महिला, सगळ्यांनाच खोटं बोलून लावला चूना...

महिलेचं डेली रूटीन इतकं जबरदस्त होतं की, ती सगळ्यांना सहज हॅंडल करत होती. या तरूणांना महिलेवर पूर्ण विश्वास होता की, ती त्यांच्यासोबत लग्न करेल. ...

भूकंपाच्या तीव्र धक्क्यानं भारत लवकरच हादरणार? तुर्कस्तानात भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या रिसर्चरचा दावा - Marathi News | strong earthquake may hits india soon Researcher frank hoogerbeets claims who predicts earthquake in Turkey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूकंपाच्या तीव्र धक्क्यानं भारत लवकरच हादरणार? तुर्कस्तानात भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या रिसर्चरचा दावा

भारतीय उपखंडात लवकरच अधिक तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो. याचा परिणाम पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारतावरही होऊ शकतो, असे नुकतेच, डच रिसर्चर फ्रँक हूगरबीट्स यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे ...

चीनमध्ये मोठा भूकंप, रिश्टर स्केलवर 7.3 तीव्रतेची नोंद; तजाकिस्तानपर्यंत पृथ्वी हादरली! - Marathi News | Major earthquake in China 7.3 on the Richter scale Earth shook to Tajikistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये मोठा भूकंप, रिश्टर स्केलवर 7.3 तीव्रतेची नोंद; तजाकिस्तानपर्यंत पृथ्वी हादरली!

एका स्थानीक वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये आलेल्या भूकंपाचीतीव्रता 7.3 रिकॉर्ड करण्यात आली. तजाकिस्तानच्या सीमेलगत चीनच्या शिंजियांगमध्ये भूकंप आला आहे. ...

चीनचे नाव घेऊन सांगतो, घाबरत नाही; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य - Marathi News | Saying by name of China, not afraid; Statement by External Affairs Minister S Jaishankar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनचे नाव घेऊन सांगतो, घाबरत नाही; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य

जर तुम्ही माहितीपट पाहत असाल तर १९८४ मध्ये दिल्लीत बरेच काही घडले होते. ...

रशियाला मदत केल्यास गंभीर परिणाम भोगा; अमेरिकेचा चीनला थेट भेटीत इशारा - Marathi News | Help Russia suffer dire consequences; US warns China in direct visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाला मदत केल्यास गंभीर परिणाम भोगा; अमेरिकेचा चीनला थेट भेटीत इशारा

आकाशात अनेक प्रकारची बलून आहेत. ही सर्व बलून अमेरिका लढाऊ विमानांद्वारे पाडणार आहे का, असा सवालही त्यांनी ब्लिंकन यांना विचारला. ...

चीनचा फुगा; अमेरिकेची हवा! संघर्षाचे नजरेत आलेले दोन पैलू जास्त चिंताजनक - Marathi News | China vs America: Two aspects of the conflict that have emerged are more alarming | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा फुगा; अमेरिकेची हवा! संघर्षाचे नजरेत आलेले दोन पैलू जास्त चिंताजनक

चीनने सोडलेला फुगा आणि त्याला अमेरिकेने दिलेले प्रत्युत्तर हे हिमनगाचे टोक आहे. परिणामी भविष्यात अशा प्रकारच्या संघर्षात वाढ होण्याची शक्यता असून, जागतिक स्थिरतेचा फुगा कधीही फुटू शकतो. ...

Bao Fan Goes Missing: चीनमध्ये हे काय सुरुये! आधी अलिबाबाचे जॅक मा आणि आता आणखी एक उद्योजक गायब - Marathi News | Bao Fan Goes Missing after Alibaba s Jack Ma and now another entrepreneur famous banker has disappeared | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये हे काय सुरुये! आधी अलिबाबाचे जॅक मा आणि आता आणखी एक उद्योजक गायब

Bao Fan Goes Missing: चीनमधील अब्जाधीशांच्या बेपत्ता होण्याचं सत्र थांबण्याचे नाव घेत नाही ...

चीन सीमेवर भारताचे आणखी ९ हजार सैनिक - Marathi News | 9 thousand more soldiers of India on China border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन सीमेवर भारताचे आणखी ९ हजार सैनिक

लेह, लडाखसाठी नवीन रस्ते बांधणी सीमेवर आयटीबीपीच्या सात बटालियन ...