लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
भारताचा चीनला झटका! लडाखच्या न्योमामध्ये बांधणार जगातील सर्वात उंच फायटर एअरफील्ड - Marathi News | G20 Summit 2023 In Delhi: India's blow to China! World's highest fighter airfield to be built in Nyoma, Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा चीनला झटका! लडाखच्या न्योमामध्ये बांधणार जगातील सर्वात उंच फायटर एअरफील्ड

G20 Summit 2023 In Delhi: G20 शिखर परिषदेचा समारोप झाल्यानंतर तात्काळ भारताने चीनला मोठा संदेश दिला आहे. ...

जी-20 परिषदेसाठी सर्वाधिक खर्च करणारा भारत तिसरा देश, हजारो कोटींचा खर्च - Marathi News | India is the second highest spender for the G20 conference, at Rs 50 crore doller | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जी-20 परिषदेसाठी सर्वाधिक खर्च करणारा भारत तिसरा देश, हजारो कोटींचा खर्च

भारताने यावर्षीच्या जी२० शिखर परिषदेचे आयोजन केले असून राजधानी दिल्लीत जय्यत तयारी आणि ग्रँड नियोजन करण्यात आलंय. ...

तेव्हा भारतानं चीनसाठी नाकारली होती सुरक्षा परिषदेची ऑफर; आता होईल का स्थायी सदस्य? बायडेन यांनी केलं समर्थन - Marathi News | India rejected Security Council offer for China at that time Now india become a permanent member at un security council this time as us president joe biden backs it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेव्हा भारतानं चीनसाठी नाकारली होती सुरक्षा परिषदेची ऑफर; आता होईल का स्थायी सदस्य? बायडेन यांनी केलं समर्थन

परराष्ट्र विषयक धोरण तज्ज्ञांच्या मते, भारतासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. यापूर्वी भारताने ही संधी गमावलेली आहे... ...

भारत, अमेरिका, सौदी आणि युरोप यांच्यात मोठा करार होणार, चीनला धक्का बसणार! - Marathi News | There will be a big agreement between India, America, Saudi and Europe, China will be shocked! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत, अमेरिका, सौदी आणि युरोप यांच्यात मोठा करार होणार, चीनला धक्का बसणार!

G20 Summit मधील या कराराचा मोठा फायदा कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना होणार ...

जागतिक नेत्यांची मांदियाळी, जी२० संमेलन आजपासून; दिल्लीत दोन दिवसांत होणार अनेक करार - Marathi News | G20 summit from today; Many agreements will be held in Delhi in two days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागतिक नेत्यांची मांदियाळी, जी२० संमेलन आजपासून; दिल्लीत दोन दिवसांत होणार अनेक करार

‘वसुधैव कुटुंबकम – एक पृथ्वी, एक परिवार, एक भविष्य’ ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे. ...

चीनचा अमेरिकेला झटका! इकडे बंदीची बातमी आली अन् Appleचे १६.६१ लाख कोटी बुडाले - Marathi News | China's blow to America! The news of the ban came here and Apple lost 16.61 lakh crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनचा अमेरिकेला झटका! इकडे बंदीची बातमी आली अन् Appleचे १६.६१ लाख कोटी बुडाले

आयफोन बनवणारी कंपनी अमेरिकन आहे. पण या कंपनीसाठी चीन ही मोठी बाजारपेठ आहे. ...

चीनचा निर्णय Apple ला पडला महागात, 16.61 लाख कोटींचा लागला झटका - Marathi News | iphone-ban-in-china-apple-shares-slide-in-two-days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनचा निर्णय Apple ला पडला महागात, 16.61 लाख कोटींचा लागला झटका

अॅपलच्या एकूण कमाईपैकी सुमारे 18 टक्के चीनमधून होते. ...

भारताने चीनला टाकले मागे, जगातील सर्वाधिक मोबाईल युजर्संचा देश - Marathi News | India overtakes China as the country with the highest number of mobile users in the world with 5G and 4G subscription | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारताने चीनला टाकले मागे, जगातील सर्वाधिक मोबाईल युजर्संचा देश

भारताने काही दिवसांपूर्वीच चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. त्यानंतर, आता जगात सर्वाधिक मोबाईल युजर्सचा देशही भारतच बनला आहे. ...