लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
उत्तराखंडवर चीनची नजर; नियंत्रण रेषेनजीक ड्रॅगन वसवतोय लष्करी गावे - Marathi News | china eyeing uttarakhand dragons are establishing military villages along the line of control | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तराखंडवर चीनची नजर; नियंत्रण रेषेनजीक ड्रॅगन वसवतोय लष्करी गावे

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने उत्तराखंडलगतच्या भागात लष्करी पायाभूत सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ...

Baba Vanga Prediction: डिसेंबरपर्यंत अण्वस्त्र हल्ला होणार, पृथ्वीवर हाहाकार माजणार! आश‍ियावर पसरणार विषारी ढग? - Marathi News | Baba Vanga Prediction There will be a nuclear attack by December, the earth will be lamentation Toxic cloud will spread over Asia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डिसेंबरपर्यंत अण्वस्त्र हल्ला होणार, पृथ्वीवर हाहाकार माजणार! आश‍ियावर पसरणार विषारी ढग?

महत्वाचे म्हणजे, 2023 मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होईल आणि या वर्षाच्या अखेरीस अणू हल्ला होईल, यामुळे पृथ्वीवर भयंकर हाणी होईल, असे वेंगा यांनी म्हटले होते. ...

"...तर आम्ही खपवून घेणार नाही"; भारताच्या सीमा प्रश्नावरून चीन-अमेरिका भिडले - Marathi News | "...then we will not tolerate"; China-US clashed over India's border issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर आम्ही खपवून घेणार नाही"; भारताच्या सीमा प्रश्नावरून चीन-अमेरिका भिडले

सीमा प्रश्नावर अमेरिकेने भारताची बाजू घेताच चीनने दिला इशारा ...

एकाच वेळी तीन तरुणींचा बॉयफ्रेंड बनला, लाखो रुपयांची लूट, बिंग फुटताच तिघींनीही पकडलं, मग... - Marathi News | Became boyfriend of three young women at the same time, looted lakhs of rupees, caught all three as soon as Bing broke, then... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकाच वेळी तीन तरुणींचा बॉयफ्रेंड बनला, लाखो रुपयांची लूट, बिंग फुटताच तिघींनीही पकडलं, मग...

Affair: अनैतिक संबंधांमुळे घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच वेळी हा तरुण तीन तरुणींशी प्रेमसंबंध ठेवून त्यांना फसवत होता. ...

लग्न मंडपात बसला होता नवरदेव, आधीची पत्नी आली अन् घातला गोंधळ... - Marathi News | Woman crashes ex husbands wedding over huge unpaid divorce settlement ex wife destroyed wedding ceremony of ex husband | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्न मंडपात बसला होता नवरदेव, आधीची पत्नी आली अन् घातला गोंधळ...

इथे एका घटनेची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. इथे एका महिलेने घटस्फोटानंतर सेटलमेंटचे पैसे न मिळाल्याने आधीच्या पतीच्या लग्नात जाऊन गोंधळ घातला. ...

ऑफिस वेळेत रोज ६-६ तासांचा ‘टॉयलेट ब्रेक’; कर्मचाऱ्याला कंपनीपाठोपाठ कोर्टाचाही दणका - Marathi News | a 6 hour toilet break daily during office hours after the company the employee is also hit by the court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑफिस वेळेत रोज ६-६ तासांचा ‘टॉयलेट ब्रेक’; कर्मचाऱ्याला कंपनीपाठोपाठ कोर्टाचाही दणका

एका शिफ्टमध्ये दोन ते तीनवेळा शौचालयाचा वापर केला. एकूण २२ वेळेस किमान ४७ मिनिटे ते ३ तास शौचालयात घालविले. ...

अजब दावा - पृथ्वीवर आली होती एलिअन महिला, या व्यक्तीसोबत ठेवले संबंध; देणार हायब्रीड बाळाला जन्म! - Marathi News | Alien got pregnant after physical relation with human Chinese man weird claims | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजब दावा - पृथ्वीवर आली होती एलिअन महिला, या व्यक्तीसोबत ठेवले संबंध; देणार हायब्रीड बाळाला जन्म!

Weird Claim about Aliens : ही घटना 1994 मधील आहे. मेंग नावाची ही व्यक्ती घरात झोपली होती तेव्हाच त्याने शहरात एका डोंगरावर चकमकीत प्रकाश असलेली वस्तू पाहिली. ...

एकाचवेळी 3 तरूणींना करत होता डेट, त्यातील एकीला समजलं आणि मग... - Marathi News | Man was dating at a time with 3 women, they send cheater boyfriend to jail | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एकाचवेळी 3 तरूणींना करत होता डेट, त्यातील एकीला समजलं आणि मग...

एका व्यक्ती विरोधात 10 फेब्रुवारीला तीन महिलांनी तक्रार दाखल केली की, एकच व्यक्ती त्यांना फसवत आहे आणि त्याने त्यांच्याकडून पैसेही घेतले आहेत. ...