लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
मुलं जन्माला घाला अन् सरकारकडून बम्पर पैसे मिळवा; या देशात ११४८ कोटींच्या सबसिडीची घोषणा - Marathi News | This Chinese company will pay its workers 140 million dollar to have kids | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलं जन्माला घाला अन् सरकारकडून बम्पर पैसे मिळवा; या देशात ११४८ कोटींच्या सबसिडीची घोषणा

कंपनीने लोकसंख्या वाढीसाठी या खास सबसिडीची घोषणा केली आहे. ...

चिनी अब्जाधीश 27व्यांदा परीक्षेत नापास! अजब जिद्दीची, गजब कहाणी... - Marathi News | Chinese billionaire failed the exam for the 27th time! Amazingly stubborn, amazing story... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी अब्जाधीश 27व्यांदा परीक्षेत नापास! अजब जिद्दीची, गजब कहाणी...

Education: मेरे पास बंगला हैं, गाडी हैं, तुम्हारे पास क्या हैं...’ असा झणझणीत डायलॉग चीनमधील ५६ वर्षीय अब्जाधीश लियांग शी एखाद्या साध्या पदवीधरालाही म्हणू शकणार नाहीत, कारण तो पटकन म्हणेल, ‘पदवी’ आणि तीच नेमकी लियांग यांच्याकडे नाही. ...

झाडांना 'जादू की झप्पी', महिलेचा चिंतामुक्त होण्याचा अजब फंडा; तुम्हीही ट्राय करा! - Marathi News | Tree Hugging : Chinese woman hugs tree to feel positive | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :झाडांना 'जादू की झप्पी', महिलेचा चिंतामुक्त होण्याचा अजब फंडा; तुम्हीही ट्राय करा!

Tree Hugging : चीनमध्ये एक महिला एका खास कारणाने चर्चेत आहे. ती सुद्धा मुन्नाभाई सारखी गळाभेट देते, पण मनुष्यांना नाही तर झाडांना. ...

सीमेवर परिस्थिती बिघडली तर संबंध सुधारणार नाहीत, एस जयशंकर यांनी चीन-पाकिस्तानला फटकारलं - Marathi News | eam dr s jaishankar on pakistan cross border terrorism and china border condition still abnormal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर परिस्थिती बिघडली तर संबंध सुधारणार नाहीत, एस जयशंकर यांनी चीन-पाकिस्तानला फटकारलं

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी पाकिस्तान आणि चीनवर टीका केली. ...

चीनचेच जैविक शस्त्र होते कोरोना! आखला होता मोठा प्लॅन; वुहानच्या संशोधकानं केला बडा खुलासा - Marathi News | China wuhan researcher reveals that Corona was China's bioweapon A big plan was planned to infect people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचेच जैविक शस्त्र होते कोरोना! आखला होता मोठा प्लॅन; वुहानच्या संशोधकानं केला बडा खुलासा

आपल्या एका सहकाऱ्याने व्हायरसचे चार वेग-वेगळे स्ट्रेन तयार केले होते. याचा उद्देश, कोणता व्हायरस अधिक वेगाने पसरतो? हे जाणने होता, असा दावा या संशोधकाने केला आहे. ...

मोदी सरकारच्या एका निर्णयानं चीनची लागली वाट, धडाधड बंद होतायत कंपन्या!  - Marathi News | Due to a decision of the Narendra Modi government, China is waiting, the factories are closing down growing wearables production in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारच्या एका निर्णयानं चीनची लागली वाट, धडाधड बंद होतायत कंपन्या! 

...यामुळे चीनमधील कारखान्यांच्या ऑर्डरवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी देशात एकापाठोपाठ एक अनेक कारखाने बंद होत आहेत. ...

कित्येकदा हरला तरी युद्धाची खुमखुमी! पाकिस्तानने जागोजागी रोखल्या अणुबॉम्ब डागणाऱ्या तोफा - Marathi News | Even if you lose many times, the battle is fierce! Pakistan has deployed nuclear weapons howitzer on india loc | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कित्येकदा हरला तरी युद्धाची खुमखुमी! पाकिस्तानने जागोजागी रोखल्या अणुबॉम्ब डागणाऱ्या तोफा

आतापर्यंत अण्वस्त्रांच स्पर्धा होती हे ठीक परंतू, पाकिस्तानने चीनच्या मदतीने अणुबॉम्ब डागणारी तोफच भारताच्या दिशेने रोखली आहे. ...

LOC वर बंकर, बोगद्यांचे काम सुरू; भारताविरोधात पाकिस्तानच्या सैन्याला मदत करतेय चीन - Marathi News | loc china helps pakistan tunnels on border india china pak army relations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LOC वर बंकर, बोगद्यांचे काम सुरू; भारताविरोधात पाकिस्तानच्या सैन्याला मदत करतेय चीन

CPEC प्रकल्प कराचीच्या ग्वादर बंदराला काराकोरम महामार्गाने चीनच्या शिनजियांग प्रांताशी जोडतो. हा भाग चीनच्या बेकायदेशीर कब्जात आहे. ...