लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीनने अवघ्या जगाची नस दाबली! दोन महत्वाच्या खनिजांवर निर्यातबंदी, मोठमोठे उद्योग ठप्प होण्याची भिती - Marathi News | China just hit the nerves of the world! Export ban on two important minerals cobalt, lithium, fear of stopping big industries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने अवघ्या जगाची नस दाबली! दोन महत्वाच्या खनिजांवर निर्यातबंदी, मोठमोठे उद्योग ठप्प होण्याची भिती

या दोन खनिजांवर जगाचे भविष्य अवलंबून आहे. तीच बंद केल्याने जगाची झोप उडण्याची शक्यता आहे. ...

या गावातील लोक बिनधास्त करतात सापांची शेती, लाखो रूपयांची करतात कमाई... - Marathi News | Snake farming in Zhejiang village of china know about it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या गावातील लोक बिनधास्त करतात सापांची शेती, लाखो रूपयांची करतात कमाई...

Snake Farming : ग्राहकांची मागणी पाहता चीनमधील अनेक शेतकरी सापांची शेती करू लागले आहेत. काही लोक सापांना बघून घाबरून पळून जातात चीनमधील काही गावांमध्ये सापांची शेती केली जाते. ...

सेमीकंडक्टरचा तुटवडा; चीनची 'या' धातूंच्या निर्यातीवर बंदी, भारतावर काय परिणाम होणार? - Marathi News | china semiconductors; China's ban on the export of 'gallium germanium' metals, what will be the effect on India? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेमीकंडक्टरचा तुटवडा; चीनची 'या' धातूंच्या निर्यातीवर बंदी, भारतावर काय परिणाम होणार?

चीनच्या निर्णयामुळे भारतासह जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम होणार आहे. ...

चिनी अब्जाधीशानं दिली २६ वेळा परीक्षा ! - Marathi News | Chinese billionaire took the exam 26 times! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी अब्जाधीशानं दिली २६ वेळा परीक्षा !

चीनचे अब्जाधीश उद्योगपती लियांग शी यांचं यासंदर्भात काय म्हणणं आहे, हे जाणून घेणंही अतिशय महत्त्वाचं आहे. ...

‘दहशतवाद जागतिक शांततेला धोका’, SCO बैठकीत PM मोदींनी पाकिस्तानला सुनावलं - Marathi News | Narendra Modi SCO Summit: 'Terrorism is a threat to global peace', PM Modi tells Pakistan at SCO meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘दहशतवाद जागतिक शांततेला धोका’, SCO बैठकीत PM मोदींनी पाकिस्तानला सुनावलं

SCO Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी SCO Summit मध्ये शाहबाज शरीफांसमोर पाकिस्तानातील दहशतवादावर भाष्य केले. ...

अलिबाबाचे जॅक मा नेपाळमार्गे पोहोचले पाकिस्तानात, चीनच्या दुतावासाला पत्ताच नाही - Marathi News | Alibaba s Jack Ma visited Pakistan via Nepal Chinese embassy has no clue reason not clear | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अलिबाबाचे जॅक मा नेपाळमार्गे पोहोचले पाकिस्तानात, चीनच्या दुतावासाला पत्ताच नाही

चीनचे दिग्गज व्यावसायिक आणि अलीबाबाचे को फाऊंडर जॅक मा अचानक पाकिस्तानच्या दौऱ्यावर पोहोचले होते. ...

अजबच! 30 मिनिटात 5 किमी धावायचं होतं, कर्मचारी हरला; कंपनीने नोकरीहून काढलं! - Marathi News | Chinese company fired employee for loosing in race | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजबच! 30 मिनिटात 5 किमी धावायचं होतं, कर्मचारी हरला; कंपनीने नोकरीहून काढलं!

लियुने मेकॅनिकल पार्ट्स फॅक्टरीमध्ये नोकरीसाठी अप्लाय केलं होतं आणि अनेक टेस्टमधून त्याला जावं लागलं. त्याने सगळ्या टेस्ट चांगल्या पद्धतीने पार पाडल्या. त्याला नोकरीवर ठेवण्यात आलं. ...

मुलं जन्माला घाला अन् सरकारकडून बम्पर पैसे मिळवा; या देशात ११४८ कोटींच्या सबसिडीची घोषणा - Marathi News | This Chinese company will pay its workers 140 million dollar to have kids | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलं जन्माला घाला अन् सरकारकडून बम्पर पैसे मिळवा; या देशात ११४८ कोटींच्या सबसिडीची घोषणा

कंपनीने लोकसंख्या वाढीसाठी या खास सबसिडीची घोषणा केली आहे. ...