लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
एमजी मोटर्स, व्हिवो या चिनी कंपन्यांनी फसवणूक केली? मोदी सरकारने दिले चौकशीचे आदेश - Marathi News | Chinese companies MG Motors, Vivo india fraud with India? The Modi government ordered an inquiry | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एमजी मोटर्स, व्हिवो या चिनी कंपन्यांनी फसवणूक केली? मोदी सरकारने दिले चौकशीचे आदेश

दोन्ही कंपन्यांनी चिनी सरकारला मोठा फायदा करून दिला असून कर चोरीही केल्याचा आरोप आहे.  ...

चीननंतर आता अमेरिकेत धडकला धोकादायक न्यूमोनिया; राज्यात आणीबाणी लागू करण्याची वेळ येणार? - Marathi News | child pneumonia outbreak in us after china ohio warren county high number of pediatric cases | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननंतर आता अमेरिकेत धडकला धोकादायक न्यूमोनिया; राज्यात आणीबाणी लागू करण्याची वेळ येणार?

आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार बालरोग न्यूमोनिया प्रकरणांच्या संख्येत मोठी वाढ ...

जेवल्यावर लागताे उद्याेगाचा निकाल, जिनपिंग यांच्यासाेबत भाेजनासाठी माेजा तब्बल ४० हजार डाॅलर - Marathi News | The result of the business comes after eating, I spent almost 40 thousand dollars for dinner with Xi Jinping. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जेवल्यावर लागताे उद्याेगाचा निकाल, जिनपिंग यांच्यासाेबत भाेजनासाठी माेजा तब्बल ४० हजार डाॅलर

China Business: चीन आणि अमेरिकेचे संबंध अनेकदा ताणले गेले आहेत. अलीकडच्या काळात चीनमध्ये व्यापार करणे अमेरिका व इतर देशांच्या कंपन्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे चीनमधून परकीय गुंतवणूक कमी हाेताना दिसते. ...

वायु प्रदूषणाने दरवर्षी २१ लाख भारतीयांचा मृत्यू! नव्या संशोधनातील निष्कर्ष - Marathi News | 21 lakh Indians die every year due to air pollution! Findings from new research | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायु प्रदूषणाने दरवर्षी २१ लाख भारतीयांचा मृत्यू! नव्या संशोधनातील निष्कर्ष

Air Pollution: वायू प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी सुमारे २१.८ लाख मृत्यू होत असल्याचा धक्कादायक दावा ‘द बीएमजी’ नियतकालिकात प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात करण्यात आला आहे. प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. ...

चीनला मागे टाकत भारत पहिल्या क्रमांकावर! 'ड्रॅगन'ला का सोडतायत फॉक्सकॉन, टेस्ला अन् अ‍ॅपल? - Marathi News | India overtakes China in the first place Why are Foxconn, Tesla and Apple leaving Dragon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला मागे टाकत भारत पहिल्या क्रमांकावर! 'ड्रॅगन'ला का सोडतायत फॉक्सकॉन, टेस्ला अन् अ‍ॅपल?

यामध्ये भारताचे स्थान पहिल्या क्रमांकावर आले आहे. अ‍ॅप्पल, नंतर फॉक्सकॉन आणि आता टेस्लादेखील भारतात येण्याच्या तयारीत आहे. ...

चीनमधून समोर आला धक्कादायक Video; रहस्यमयी आजाराने त्रस्त चिमुकल्यांसाठी 'होमवर्क झोन' - Marathi News | Video homework zones set up in china hospitals for ailing kids in pneumonia outbreakVideo | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमधून समोर आला धक्कादायक Video; रहस्यमयी आजाराने त्रस्त चिमुकल्यांसाठी 'होमवर्क झोन'

चीनमध्ये फुफ्फुसासंबंधित एक रहस्यमयी आजार वेगाने पसरत आहे. लहान मुलांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

अरे देवा! टॉयलेट सीटवर बसली होती व्यक्ती, अचानक खालून लागली आग आणि मग... - Marathi News | Smart toilet pot bursts into flames shot circuit man was using it China | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! टॉयलेट सीटवर बसली होती व्यक्ती, अचानक खालून लागली आग आणि मग...

Smart Toilet Fire :स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फोन आणि अनेक स्मार्ट वस्तूंसोबत आता बाजारात स्मार्ट टॉयलेटचंही चलन वाढलं आहे. ...

अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांचं १०० व्या वर्षी निधन - Marathi News | Former US Secretary of State Henry Kissinger passed away at the age of 100 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांचं १०० व्या वर्षी निधन

किसिंजर यांनी १९७० च्या दशकात रिपब्लिकन राष्ट्रपति रिचर्ड निक्सन यांच्यासोबत विदेश सचिव म्हणून कामकाज पाहिलं. ...