लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
"चीनच्या सैन्याने लडाखमध्ये कशारितीने घुसखोरी केली, हे काल देशाला कळालं" - Marathi News | "Yesterday, the country came to know that China invaded Ladakh by some means", Sanjay Raut on parliment attack by student | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चीनच्या सैन्याने लडाखमध्ये कशारितीने घुसखोरी केली, हे काल देशाला कळालं"

लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या चार जणांना पकडले गेले असून या घटनेची आता चौकशी केली जात आहे ...

पुणेकरांनी मोडला चीनचा रेकॉर्ड; ३ हजार पालक अन् पाल्यांचा गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम - Marathi News | Punekars broke China record World record of 3 thousand parents and children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनी मोडला चीनचा रेकॉर्ड; ३ हजार पालक अन् पाल्यांचा गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम

चीनमध्ये ८ वर्षांपूर्वी २ हजार पालकांनी पाल्याना गोष्टी सांगितल्या तर पुण्यात ३ हजार पालक या उपक्रमात सहभागी झाले ...

भूतानवर वाढतोय चीनचा ताबा, भारतासाठी धोक्याची घंटा! समोर आलं नवीन कारण - Marathi News | China taking control over Bhutan increasing tension for India as jakarlung valley reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूतानवर वाढतोय चीनचा ताबा, भारतासाठी धोक्याची घंटा! समोर आलं नवीन कारण

चीनने भूतानच्या अनेक भागात पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. ...

चीनने पृथ्वीच्या पोटात उभारली प्रयोगशाळा; इतक्या खोल ड्रॅगन नेमकं काय शोधतोय? पाहा... - Marathi News | china-setsup-world-deepest-lab-jinping-know-what-special-in-this-lab | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने पृथ्वीच्या पोटात उभारली प्रयोगशाळा; इतक्या खोल ड्रॅगन नेमकं काय शोधतोय? पाहा...

चीनने दक्षिण-पश्चिम सिचुआन राज्यात जगातील सर्वात खोल प्रयोगशाळा उभारली आहे. ...

बंजी जंपिंगमध्ये या व्यक्तीसोबत झाली मोठी दुर्घटना, गमवावा लागला जीव - Marathi News | Tourist dies after plunging 764ft off biggest bungee jump of world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बंजी जंपिंगमध्ये या व्यक्तीसोबत झाली मोठी दुर्घटना, गमवावा लागला जीव

नुकतीच एक वृद्ध व्यक्ती चीनच्या मकाउ टॉवरमध्ये एका दुर्घटनेची शिकार झाली. ...

आधी 'टॉर्चर', मग हत्या... बेपत्ता किन गँग यांचा मृत्यूशी जोडलं जातंय 'या' महिला पत्रकाराचं नाव - Marathi News | qin gang spying for america russia warned china tortured murdered him | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी 'टॉर्चर', मग हत्या... बेपत्ता किन गँग यांचा मृत्यूशी जोडलं जातंय 'या' महिला पत्रकाराचं नाव

अमेरिकेसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, महिला अँकरशी जवळीक ठरली जीवघेणी ...

चीनच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांना हालहाल करून मारले; ब्रिटनमधून खळबळजनक दावा - Marathi News | China's ex-foreign minister hacked to death; A sensational claim from Britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांना हालहाल करून मारले; ब्रिटनमधून खळबळजनक दावा

गँग हे बऱ्याच काळापासून बेपत्ता होते. ते कुठे आहेत याची माहिती मिळालेली नाहीय. चीन सरकारनेही यावर काही सांगितलेले नाहीय, असे ब्रिटीश मीडियाने सांगितले आहे. ...

चीनच्या रहस्यमयी बॅक्टेरियाचे भारतात रुग्ण नाहीत, ते वृत्त खोटे; भारत सरकारने केले स्पष्ट - Marathi News | China's mysterious bacteria has no patients in India delhi Aiims Mycoplasma pneumonia, fake news; Government of India clarified | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चीनच्या रहस्यमयी बॅक्टेरियाचे भारतात रुग्ण नाहीत, ते वृत्त खोटे; भारत सरकारने केले स्पष्ट

दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाची सात प्रकरणे आढळून आली होती. ...