लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीनमध्ये मोठा भूकंप, ११८ ठार; ५०० जखमी - Marathi News | Massive earthquake in China, 118 dead; 500 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये मोठा भूकंप, ११८ ठार; ५०० जखमी

बीजिंग/ जिशिशान : चीनमध्ये मध्यरात्री झालेल्या शक्तिशाली भूकंपात ११८ लोक मृत्युमुखी पडले असून, ५०० हून अधिक जखमी झाले आहेत. ... ...

जे योग्य वाटेत ते करा! गलवान खोऱ्यातील चीनच्या हल्ल्यानंतर राजनाथ सिंहांनी मोदींचा मेसेज पोहोचविलेला - Marathi News | galwan ghati china conflict general mm narvane book four stars of destiny describe incident rajnath singh phone call | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे योग्य वाटेत ते करा! गलवान खोऱ्यातील चीनच्या हल्ल्यानंतर राजनाथ सिंहांनी मोदींचा मेसेज पोहोचविलेला

निवृत्त लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी त्यांच्या 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या आपल्या आत्मचरित्रात गलवानमध्ये झालेल्या चीन सैन्यासोबतच्या तणावाचा उल्लेख केला आहे. ...

आपल्या 8 वर्षाच्या मुलीच्या वडिलांना शोधत आहे महिला, नाव-पत्ता काहीच नाही माहीत - Marathi News | Woman searching father of child 8 does not know his name address shocked people | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आपल्या 8 वर्षाच्या मुलीच्या वडिलांना शोधत आहे महिला, नाव-पत्ता काहीच नाही माहीत

महिलेचं नाव फेंग सांगण्यात आलं. ती एका अशा शोमध्ये आली होती जिथे लोक आपल्या हरवलेल्या नातेवाईक आणि मित्रांना भेटवण्यास मदत करतात. ...

50 किमी धावले तरच मिळणार बोनस, कंपनीची अजब ऑफर ऐकून कर्मचारी हैराण - Marathi News | Company sets up monthly bonus for staff must run at least 50 km to qualify | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :50 किमी धावले तरच मिळणार बोनस, कंपनीची अजब ऑफर ऐकून कर्मचारी हैराण

चीनच्या द डोंग्पो पेपर नावाच्या कंपनीने परफॉर्मेंस बोनससाठी कर्मचाऱ्यांचं काम नाहीतर त्यांचा फिटनेस गरजेचा ठरवला आहे. ...

भूकंपाने चीन हादरला! गान्सू प्रांतात इमारती कोसळल्या, ८६ लोकांचा मृत्यू - Marathi News | Earthquake shook China! Buildings collapse in Gansu province, 86 dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूकंपाने चीन हादरला! गान्सू प्रांतात इमारती कोसळल्या, ८६ लोकांचा मृत्यू

काउंटी, डियाओझी आणि किंघाई प्रांतात भूकंपामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

VIDEO : 600 वर्ष जुनं शहर जे आता आहे पाण्याखाली, आजही आहे सुस्थितीत - Marathi News | Underwater city in China 600 year old shicheng watch video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : 600 वर्ष जुनं शहर जे आता आहे पाण्याखाली, आजही आहे सुस्थितीत

बीबीसीने सांगितलं की, यात मिंग एंड किंग राजवंशांच्या काळातील दगडांची वास्तुकला आहे. ...

"चीनच्या सैन्याने लडाखमध्ये कशारितीने घुसखोरी केली, हे काल देशाला कळालं" - Marathi News | "Yesterday, the country came to know that China invaded Ladakh by some means", Sanjay Raut on parliment attack by student | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चीनच्या सैन्याने लडाखमध्ये कशारितीने घुसखोरी केली, हे काल देशाला कळालं"

लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या चार जणांना पकडले गेले असून या घटनेची आता चौकशी केली जात आहे ...

पुणेकरांनी मोडला चीनचा रेकॉर्ड; ३ हजार पालक अन् पाल्यांचा गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम - Marathi News | Punekars broke China record World record of 3 thousand parents and children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनी मोडला चीनचा रेकॉर्ड; ३ हजार पालक अन् पाल्यांचा गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम

चीनमध्ये ८ वर्षांपूर्वी २ हजार पालकांनी पाल्याना गोष्टी सांगितल्या तर पुण्यात ३ हजार पालक या उपक्रमात सहभागी झाले ...