लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
संकट : चीनला सापडला गॅसचा जगातील मोठा साठा; दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढण्याची चिन्हे - Marathi News | Crisis China found world's largest gas reserves; Signs of rising tensions in the South China Sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संकट : चीनला सापडला गॅसचा जगातील मोठा साठा; दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढण्याची चिन्हे

सध्या दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढत असला तरीही हा महत्त्वाचा जलमार्ग आहे. २० टक्क्यांहून अधिक व्यापार या मार्गे होतो. ...

India's Textile Industry : बांगलादेशातील परिस्थिती बिघडल्याने भारतातील वस्त्रोद्योगाला जागतिक बाजारपेठेत मोठी संधी - Marathi News | Deterioration of the situation in Bangladesh presents a huge opportunity for India's textile industry in the global market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बांगलादेशातील परिस्थिती बिघडल्याने भारतातील वस्त्रोद्योगाला जागतिक बाजारपेठेत मोठी संधी

India's Textile Industry Growth Opportunities : वस्त्रोद्योगाच्या जागतिक बाजारपेठेत तयार कपड्यांसाठी महत्त्वपूर्ण स्थानावर असलेल्या बांगलादेशातील परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे भारतातील कापडाला जागतिक बाजारपेठेत मागणी वाढणार आहे. ...

पूर्व लडाखमध्ये चीनला चोख प्रत्युत्तर, भारताने ड्रॅगनच्या नाकावर टिच्चून सिंधू नदीवर बांधला पुल   - Marathi News | In East Ladakh, India has built a bridge over the Indus river to give a good reply to China.   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूर्व लडाखमध्ये चीनला चोख प्रत्युत्तर, भारताने ड्रॅगनच्या नाकावर टिच्चून सिंधू नदीवर बांधला पुल  

India Vs China: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीन आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी अनेक बांधकामं करत असल्याची माहिती समोर येत असते. मात्र मागच्या काही काळापासून भारतानेही या भागात चीनविरोधात आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. ...

मालदीव ते बांगलादेश...; भारताच्या चहुबाजूनं चीन उभी करतंय शत्रूंची भलीमोठी फौज? - Marathi News | From Maldives to Bangladesh... Is China raising a large army of enemies around India? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालदीव ते बांगलादेश...; भारताच्या चहुबाजूनं चीन उभी करतंय शत्रूंची भलीमोठी फौज?

श्रीलंका, पाकिस्ताननंतर आता बांगलादेशातही हाहाकार माजला आहे. याठिकाणी कट्टरपंथींनी पंतप्रधान निवासस्थान, संसद याला लक्ष्य करून सत्तापालट केली आहे.  ...

भारताची अडचण वाढवण्यासाठी पेटवलं बांगलादेश?; हिंसाचारासाठी चीन-पाकिस्ताने योजना आखल्याचा दावा - Marathi News | Pakistan intelligence agency ISI and China are behind the violence in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची अडचण वाढवण्यासाठी पेटवलं बांगलादेश?; हिंसाचारासाठी चीन-पाकिस्ताने योजना आखल्याचा दावा

बांगलादेशातील हिंसाचारामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि चीनचा हात असल्याचे म्हटलं जात आहे. ...

जगभरातील शेअर बाजारांत हाहाकार! १९८७ नंतर जपानच्या Nikkei मध्ये मोठी घसरण, कोरियाच्या मार्केटमध्ये लोअर सर्किट - Marathi News | Chaos in the stock market around the world Big decline in Japan s Nikkei after 1987 lower circuit in Korean market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगभरातील शेअर बाजारांत हाहाकार! १९८७ नंतर जपानच्या Nikkei मध्ये मोठी घसरण, कोरियाच्या मार्केटमध्ये लोअर सर्किट

जपानच्या शेअर बाजारामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. सोमवारी म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी जपाननं आपला शेअर बाजार बेअरिश फेजमध्ये आल्याचं म्हटलं. ...

Paris Olympic 2024 : प्रेमाच्या शहरात प्रेम व्यक्त करताना...! बॅडमिंटनपटूला सुवर्णपदकासह एंगेजमेंट रिंग मिळाली - Marathi News | Paris Olympics 2024 Chinese Badminton Player Huang Yaqiong Proposed By Her Boyfriend Liu Yuchen | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रेमाच्या शहरात प्रेम व्यक्त करताना...! बॅडमिंटनपटूला सुवर्णपदकासह एंगेजमेंट रिंग मिळाली

पॅरिसला प्रेमाचे शहर म्हणून ओळखले जाते. ...

पीव्ही सिंधूचे आव्हान संपुष्टात; चीनच्या हे बिंग जिओने 21-19, 21-14 ने केला पराभव... - Marathi News | Paris Olympics 2024 Live Updates: PV Sindhu's lost against China's He Bingjiao | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पीव्ही सिंधूचे आव्हान संपुष्टात; चीनच्या हे बिंग जिओने 21-19, 21-14 ने केला पराभव...

पीव्ही सिंधूचे ऑलिम्पिक पदकांची हॅट्रिक साधण्याचे स्वप्नही भंगले. ...