भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
चिनी बँकांनी रशियातील त्यांची मालमत्ता विकण्यास सुरुवात केली आहे. युक्रेन युद्धामुळे मॉस्कोवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे त्यांना आर्थिक भागीदारांसोबत व्यवसाय करणे आता कठीण होत असल्याचे चिनी बँकांचे म्हणणे आहे. ...
चीन सरकारने देशातील विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थीनींना सूचना दिल्या आहेत. यात त्यांनी 'सुंदर महिला आणि रुबाबदार पुरुषांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. ...
Russia Ukrain War: युक्रेनशी सुरू असलेला संघर्ष मिटवण्यासाठी आपण भारत, चीन आणि ब्राझील या देशांशी सातत्याने संपर्कात असल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी हे तिन्ही देश प्रामाणिकपणे ...