लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
Taliban Government: तालिबानचं सहा 'मित्र' देशांना सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी निमंत्रण; अमेरिकेचे सर्व 'शत्रू' जमणार! - Marathi News | taliban new government formation afghanistan invites china pakistan iran and others | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानचं सहा 'मित्र' देशांना सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी निमंत्रण; अमेरिकेचे सर्व 'शत्रू' जमणार!

Taliban Government: तालिबाननं आता पंजशीर खोऱ्यावरही कब्जा केला आहे. तालिबानच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेत याची अधिकृत माहिती दिली आहे. ...

Weird News: 'या' महिलेला आहे जगातील सर्वात विचित्र आजार; 40 वर्षांत एकदाही झोपली नाही, लग्नानंतर पतीही हैराण - Marathi News | viral news weird news china woman wide awake since 40 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Weird News: 'या' महिलेला आहे जगातील सर्वात विचित्र आजार; 40 वर्षांत एकदाही झोपली नाही, लग्नानंतर पतीही हैराण

सुरुवातीला, लियू यांनी त्यांच्यासाठी झोपेच्या गोळ्याही आणल्या.  पण ली यांना त्यांचाही फायदा झाला नाही. ...

पत्नी प्रेग्नेंट झाल्याची पतीने केली तक्रार, अधिकाऱ्यांनी केलेली विचित्र मागणी ऐकून झाला हैराण - Marathi News | Complaint about wife being pregnant officer said first prove that you know correct use of condom | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्नी प्रेग्नेंट झाल्याची पतीने केली तक्रार, अधिकाऱ्यांनी केलेली विचित्र मागणी ऐकून झाला हैराण

मॉडर्न इव्हिनिंग टाइम्सच्या रिपोर्टनुसार, Zhejiang प्रांतातील Jiaxing मध्ये राहणारा Wang आणि त्याच्या पत्नीला आधीच दोन अपत्य आहेत. ...

प्रेयसीच्या जाचाला कंटाळून प्रियकराने उचलले 'हे' पाऊल, पोलिसही झाले हैराण - Marathi News | china news; Tired of his girlfriend's harassment, boyfriend took this step | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रेयसीच्या जाचाला कंटाळून प्रियकराने उचलले 'हे' पाऊल, पोलिसही झाले हैराण

China news: प्रेससीच्या जाचाला कंटाळून प्रियकाराने तुरुंगात जाण्याचा निर्णय घेतला. ...

अफगाणिस्तानच्या भूमीखाली दडले २०० लाख कोटींचे खनिज; चीनचा डोळा, दिला पाठिंबा - Marathi News | Millions of crores of minerals hidden under Afghanistan's soil pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानच्या भूमीखाली दडले २०० लाख कोटींचे खनिज; चीनचा डोळा, दिला पाठिंबा

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर लगेचच चीनने त्यांना मंजुरी देऊन टाकली.  ...

बगराम एअरपोर्ट मिळविण्याच्या प्रयत्नात चीन; भारताविरोधात आखतोय अशी रणनीती - Marathi News | China trying to take over bagram air force base and use pakistan against india says Nikki Haley | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बगराम एअरपोर्ट मिळविण्याच्या प्रयत्नात चीन; भारताविरोधात आखतोय अशी रणनीती

बगराम एअरबेस हा वीस वर्षांपासून अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ होता आणि अमेरिकेने येथूनच दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी हवाई हल्ले केले आहेत. ...

चीनची विनवणी, मुलं जन्माला घाला; लोकसंख्यावाढीच्या कसरतीसाठी ‘नवी शिक्षण प्रणाली’ लागू - Marathi News | China's request, give birth to children pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चीनची विनवणी, मुलं जन्माला घाला; लोकसंख्यावाढीच्या कसरतीसाठी ‘नवी शिक्षण प्रणाली’ लागू

पहिली, दुसरीच्या मुलांच्या लेखी परीक्षेवर बंदी घालतांनाच सर्वच विद्यार्थ्यांसाठी वर्षभरातील एकूण परीक्षाही बऱ्याच कमी केल्या आहेत. ...

VIDEO : घराच्या छतावर लटकलेलं दिसलं लांब केस असलेलं डोकं, सत्य समोर आल्यावर बसला धक्का - Marathi News | China girl head stuck in ceiling viral shocking news watch viral video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO : घराच्या छतावर लटकलेलं दिसलं लांब केस असलेलं डोकं, सत्य समोर आल्यावर बसला धक्का

स्थिती इतकी वाईट होती की, लोकांना काहीतरी अघटीत घडेल अशी शक्यता जाणवत होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक हैराण झाले आहेत.  ...