लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
यासंदर्भात बोलताना सीनेटच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले सलीम मांडवीवाला म्हणाले, चीन सीपीईसी कामाच्या गतीवर समाधानी नाही आणि गेल्या तीन वर्षांत त्यांनी पोर्टफोलिओमध्ये कुठलीही प्रगती बघितलेली नाही. ...
Chinese factory breeding 20 million good mosquito every week 3 : फॅक्ट्रीमध्ये आठवड्याला जवळपास 2 कोटी डासांची पैदास केली जाते. या पैदास केलेल्या डासांमध्ये वोल्बाचिया बॅक्टेरिया असतात. ...