लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
अरुणाचलजवळ वादग्रस्त भागात चीनने वसविले गाव; अमेरिकेच्या संरक्षण खात्याचा दावा - Marathi News | A village settled by China in the disputed area near Arunachal; US Department of Defense claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचलजवळ वादग्रस्त भागात चीनने वसविले गाव; अमेरिकेच्या संरक्षण खात्याचा दावा

भारतानेही चीनला चोख प्रत्युत्तर देण्याकरिता जय्यत पूर्वतयारी केली असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण खात्याने आपल्या अहवालात म्हटले आहे. ...

"विरोधकांना लाल डोळे दाखवण्याऐवजी देशाच्या शत्रुला दाखवा"; काँग्रेसचा मोदी सरकारला टोला - Marathi News | congress surrounded bjp on issue of china said red eyes shown to opposition and promise show to enemy of country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विरोधकांना लाल डोळे दाखवण्याऐवजी देशाच्या शत्रुला दाखवा"

Congress Slams BJP on issue of china : चीनला दिलेली क्लीन चिट पंतप्रधान मोदी मागे घेतील आणि काहीतरी बोलतील, अशी अपेक्षा व्यक्त करत काँग्रेसने सणसणीत टोला लगावला आहे. ...

सर्वकाही बनवणारा चीन एका चिपसाठी अडला, झाले हजारो कोटींचे नुकसान  - Marathi News | China, the maker of everything, stumbled upon one microchip, causing a loss of thousands of crores | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्वकाही बनवणारा चीन एका चिपसाठी अडला, झाले हजारो कोटींचे नुकसान 

China News: चीनमध्ये आता चिपची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली असून, त्यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ...

तैवानला मिळणाऱ्या समर्थनामुळे चीन भडकला, आवाज उठवणाऱ्यांना देणार 'ही' शिक्षा - Marathi News | China to hold Taiwan independence supporters criminally liable | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवानला मिळणाऱ्या समर्थनामुळे चीन भडकला, आवाज उठवणाऱ्यांना देणार 'ही' शिक्षा

China : चीनने तैवानच्या स्वातंत्र्याच्या समर्थकांना उघडपणे धमकी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...

लिफ्टमधेच झाला असता कुत्र्याचा मृत्यू, जर ही व्यक्ती आली नसती; CCTV मध्ये रेकॉर्ड झालं सगळं - Marathi News | Viral video : Dog would have died in lift if man did not come on the spot watch cctv | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लिफ्टमधेच झाला असता कुत्र्याचा मृत्यू, जर ही व्यक्ती आली नसती; CCTV मध्ये रेकॉर्ड झालं सगळं

Social Viral : साउथ चायना मॉर्निंग पोस्ट द्वारे यूट्यूबवर पोस्ट करण्यात आलेल्या क्लिपमध्ये कुत्र्याला तुम्ही लिफ्टकडे धावत जाताना बघू शकता. अशात त्याचा गळ्यातील पट्टा दरवाज्यात अडकतो. ...

China's Peng Shuai: चीनच्या स्टार टेनिस पटूचे माजी उप पंतप्रधानांकडून लैंगिक शोषण; आरोपाच्या अर्ध्या तासात पोस्ट डिलीट - Marathi News | Chinese tennis star Peng Shuai makes sexual assault claims on Ex premier  | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चीनच्या स्टार टेनिस पटूचे माजी उप पंतप्रधानांकडून लैंगिक शोषण; अर्ध्या तासात पोस्ट डिलीट

China's Peng Shuai Rape allegation #MeToo: देशभरात खळबळ उडताच तिची ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. शुआईने वर्ल्ड नंबर-1 टेनिस डबल्स प्लेयर जिंकले आहे. ...

चीननं टॉप गियर टाकला! ड्रॅगनकडून २०३० चं टार्गेट सेट; तब्बल १ हजार अण्वस्त्रांचं लक्ष्य - Marathi News | Us Pentagon Report Says China Might Have One Thousand Nuclear Missiles Till 2030 As Rapidly Expanding Its Nuclear Arsenal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननं टॉप गियर टाकला! ड्रॅगनकडून २०३० चं टार्गेट सेट; तब्बल १ हजार अण्वस्त्रांचं लक्ष्य

पेंटागॉनच्या अहवालानं वाढवली चिंता; अण्वस्त्र निर्मितीसाठी चीननं जोर लावला ...

CoronaVirus : रशियात कोरोनाचं थैमान; एकाच दिवसात 1189 जणांचा मृत्यू; चीन, युरोपात धोक्याची घंटा - Marathi News | Corona crisis in world coronavirus hit russia 1189 deaths and 1000 patients undergoing treatment in china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात कोरोनाचं थैमान; एकाच दिवसात 1189 जणांचा मृत्यू; चीन, युरोपात धोक्याची घंटा

जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओनुसार युरोपात नवी रुग्ण संख्या सहा टक्के अथवा 30 लाखांनी वाढली आहे. गेल्या आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येत 18 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती. ...