भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
China-Pakistan Alliance: चीन आणि पाकिस्तानची युती, त्यांच्यातील वाढते सहकार्य भारतासाठी चिंतेचा विषय आहे. पूर्वी पाकिस्तानी नौदलाच्या क्षमता मर्यादित होत्या. आता त्यात वाढ होत आहे. सगळीकडून मिळणाऱ्या युद्धनौका, हेलिकॉप्टर्स यांची भर पडत आहे. ...
चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांनी देशात 3 लाख तरुण सैनिकांची भरती करण्याची घोषणा केली आहे. त्यावरुन, शिवसेनेनं देशातील राज्यकर्त्यांना गंभीरतेचा इशारा दिला आहे. ...
चीनमधल्या अशाच एका लाइव्ह स्ट्रीमरला एका भलत्याच अडचणीला तोंड देण्याची वेळ आली आहे. कांग नावाच्या या लाइव्ह स्ट्रीमरला चीनच्या चांगसा शहरातल्या हंदादी सीफूड बार्बेक्यू बफे या हॉटेलने त्यांच्या हॉटेलमध्ये यायला बंदी केली आहे आणि त्यामागचं त्यांनी दिले ...
India Support China Against America: भारत, रशिया आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची 18 वी बैठक गेल्या आठवड्यात व्हिडिओ लिंकद्वारे झाली. या बैठकीत भारत आणि रशियाने चीनला पाठिंबा दिला आहे. ...
China will Recruit 3 lakhs Soldiers in PLA: जिनपिंग यांनी पीएलएमध्ये तातडीने तीन लाख सैनिक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसीय सैन्याच्या संमेलनामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. ...
Coronavirus : पेकिंग विद्यापीठातील चार गणितज्ज्ञांनी म्हटले आहे की, प्रभावी लसीकरण आणि विशेष उपचारांशिवाय चीन सर्व प्रवाशांसाठी आयसोलेशनची व्यवस्था करण्यास तयार नाही. ...