भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
US China Trade Deal : टॅरिफ निर्णयामुळे २ महासत्ता देशांमध्ये व्यापारी युद्ध भडकण्याची भीती निर्माण झाली होती. यात दोन्ही देशांचे नुकसान तर होतेच पण जगालाही धोका निर्माण झाला होता. पण, लवकरच वादळ शमण्याचे संकेत आहेत. ...
China America Trade War: ट्रेड टेन्शन कमी करण्यासाठी अमेरिका आणि चीन यांच्यातील चर्चा रविवारी पुन्हा सुरू झाली. या चर्चेचा भारतासह जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, दोन्ही देशांमधील चर्चेबाबत वेगवेगळी मतं आहेत. ...
World's First AI Hospital: चीनची राजधानी बीजिंगमध्ये हे हॉस्पिटल सुरू करण्यात आलं आहे. या हॉस्पिटलचं नाव एजंट हॉस्पिटल असं ठेवण्यात आलं आहे. जे शिंघुआ यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी तयार केलं आहे. ...