भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
Army Chief General Manoj Pande : सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आले आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले. ...
Red Sky in China: चीनमधील झोउशान शहरात आकाशाचा रंग बदलून तो भट्टीतील लोखंडासारखा लालेलाल दिसू लागला आहे. त्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जाऊ लागला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : चीनच्या लोकांना कोरोना पेक्षा लॉकडाऊनची जास्त भीती वाटते. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, जे पाहून तेथील भीषण परिस्थितीचा अंदाज येतो. ...
चीनमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण कमी होताना दिसत नाहीत. कोरोनामुळे सर्वात आधी प्रभावित झालेला चीन आता या महामारीमधून सर्वात शेवटी बाहेर पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...