भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
अमेरिका आणि चीन यांच्यात तणाव असतानाच चीननं तैवानवर सायबर हल्ला चढवला आहे. तैवान सरकारची अधिकृत वेबसाइट डाऊन झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार चीननं तैवान सरकारची वेबसाइट हॅक केली आहे. ...
China Property Crisis: आशियातील सर्वात श्रीमंत महिला यांग हुइयान यांची संपत्ती 52 टक्क्यांनी घटून 11.3 अब्ज डॉलरवर आली आहे, जी एका वर्षापूर्वी 23.7 अब्ज डॉलर होती. ...
Cyber Attack on Pakistan-China Army: भारतप्रेमी हॅकरनी चीनच्या संरक्षण संस्थांनाच सुरूंग लावला आहे. दोन्ही देश एकत्र येऊन सायबर सिक्युरिटीवर काम करत आहेत. या देशांनी सायबर स्पेसमध्ये हेरगिरी झाल्याचा दावा केला आहे. ...