लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
जमिनीवर नाही तर अंतराळात होणार युद्ध; भारताकडेही आहे 'ही' खास मिसाइल, वाचा डिटेल्स... - Marathi News | Future wars will take place not on land but in space; India also has 'special' missile, read details... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जमिनीवर नाही तर अंतराळात होणार युद्ध; भारताकडेही आहे 'ही' खास मिसाइल, वाचा डिटेल्स...

येणाऱ्या काळात जमीन, हवा आणि पाण्यासोबतच अंतराळातही युद्ध होईल. भारतासह काही मोजक्या देशाकडे आहे खास क्षेपणास्त्र. ...

India-China: कुख्यात पाकिस्तानी दहशतवाद्याला चीनचे समर्थन, UNमध्ये भारताच्या प्रस्तावाचा विरोध - Marathi News | China support Pakistani based terrorist using VITO in United Nations; India-America gave proposal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुख्यात पाकिस्तानी दहशतवाद्याला चीनचे समर्थन, UNमध्ये भारताच्या प्रस्तावाचा विरोध

India-China: भारताच्या दहशतवादाविरोधातील लढाईत चीनने पुन्हा एकदा अडथळा आणला आहे. ...

कोरोनानंततर चीनमध्ये मिळाला नवा व्हायरस, Zoonotic Langya चे 35 रुग्ण: जाणून घ्या, माणसांसाठी किती घातक? - Marathi News | china zoonotic langya virus found 35 people several animals infected Taiwan reported | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनानंततर चीनमध्ये मिळाला नवा व्हायरस, Zoonotic Langya चे 35 रुग्ण: जाणून घ्या, माणसांसाठी किती घातक?

Zoonotic Langya : चीनच्या शेडोंग आणि हेनान प्रांतात Zoonotic Langya विषाणूचा संसर्ग झालेले ३५ रुग्ण सापडले आहेत. इतकंच नाही तर काही जनावरांनाही याचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आलीये. ...

भाओजीसोबत बेडरूममध्ये होती नवरी, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने सर्वांना दाखवला तिचा व्हिडीओ - Marathi News | Groom exposes brides cheating with brother in law at wedding in China | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भाओजीसोबत बेडरूममध्ये होती नवरी, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने सर्वांना दाखवला तिचा व्हिडीओ

Social Viral : यात नवरी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ...

Spy ship of China: श्रीलंकेनं हेरगिरी करणाऱ्या जहाजाचा प्रवेश रोखल्यानं चीन भडकला; भारतासंदर्भात केलं असं भाष्य - Marathi News | Spy ship of China: Sri Lanka blocked entry of spy ship, angered China; A comment about India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेनं हेरगिरी करणाऱ्या जहाजाचा प्रवेश रोखल्यानं चीन भडकला; भारतासंदर्भात केलं असं भाष्य

हे जहाज 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान बंदरावर पोहोचणार होते.  ...

मोदी सरकार चीनी कंपन्यांना मोठा दणका देणार! १२ हजारापर्यंतच्या स्मार्टफोनवर बंदी येणार? - Marathi News | chinese smartphones under 12000 will be banned by government soon says report | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोदी सरकार चीनी कंपन्यांना मोठा दणका देणार! १२ हजारापर्यंतच्या स्मार्टफोनवर बंदी येणार?

चीनी कंपन्यांचा परवडणाऱ्या दरातील सेगमेंटमध्ये दबदबा आहे. भारतीय बाजारात स्वस्त स्मार्टफोनसाठी ग्राहकांची मोठी क्रेझ आहे. ...

Alibaba: चीनमध्ये मंदीचे सावट! दिग्गज टेक कंपनी अलीबाबाने 10 हजार कर्मचाऱ्यांना दिले नारळ - Marathi News | Alibaba: Slow down in China! Giant tech company Alibaba fired 10 thousand employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनमध्ये मंदीचे सावट! दिग्गज टेक कंपनी अलीबाबाने 10 हजार कर्मचाऱ्यांना दिले नारळ

Alibaba: अमेरिका आणि चीन या जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांना मंदीचा सामना करावा लागत आहे. ...

तैवानवरून वाद चीन-अमेरिकेचा; भारतीय कंपन्यांची झोप उडाली, मोबाईल, कार महाग होणार? - Marathi News | Due to China-US dispute, cars and other goods including mobiles are feared to be expensive. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तैवानवरून वाद चीन-अमेरिकेचा; भारतीय कंपन्यांची झोप उडाली, मोबाईल, कार महाग होणार?

देशाच्या गरजेच्या ९० टक्के चिपची निर्मिती चीन आणि तैवानकडून ...