भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
CoronaVirus News : चीनमधील सर्वात महत्त्वाचं शहर असलेल्या शांघाय येथून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये लोक क्वारंटाईनच्या भीतीने स्टोरमधून बाहेर पळताना दिसत आहेत. ...
Taiwan China Tension: अमेरिकेच्या उच्चाधिकारी नॅन्सी पेलोसी यांच्या तैनाव दौऱ्यानंतर चीनकडून अमेरिकेला वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. मात्र या धमक्यांना केराची टोपली दाखवत अमेरिकेने चीनला पुन्हा एकदा डिवचले आहे. ...
China Ship: भारताने व्यक्त केलेल्या चिंतेकडे दुर्लक्ष करत श्रीलंकेने वादग्रस्त चिनी जहाजाला आपल्या बंदरात येण्याची परवानगी दिली आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. ...