लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीनमध्ये भीषण अपघात! एक्स्प्रेस वेवर बस उलटली; 27 जणांचा मृत्यू, 20 जण गंभीर जखमी  - Marathi News | Twenty seven people were killed in a bus crash in southwest China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये भीषण अपघात! एक्स्प्रेस वेवर बस उलटली; 27 जणांचा मृत्यू, 20 जण गंभीर जखमी 

गुडझओऊ प्रांताची राजधानी असलेल्या गुडयांग शहराच्या दक्षिण-पश्चिम भागात असलेल्या संदू काउंटमध्ये बस उलटल्याने 27 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

पूर्व लडाखच्या सीमेवर चीनने उभारला होता मोठा लष्करी तळ - Marathi News | China had set up a large military base on the border of eastern Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूर्व लडाखच्या सीमेवर चीनने उभारला होता मोठा लष्करी तळ

ड्रॅगनची हाेती माेठी तयारी, उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांतून सत्य उजेडात ...

चीनने खोडा घातल्याने २६/११चा सूत्रधार साजिद आजही मोकाटच - Marathi News | 26/11 mastermind Sajid is still at large due to China's prank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चीनने खोडा घातल्याने २६/११चा सूत्रधार साजिद आजही मोकाटच

पाकिस्तानी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने २६/११चा मुंबई हल्ला घडवून आणला ...

Video: बहुमजली इमारतीला भीषण आग; अनेक मजले जळून खाक, चीनमधील धक्कादायक घटना... - Marathi News | China Building Fire | Fire breaks out in multi-storied building in Changsha city of China; Many floors burnt down | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: बहुमजली इमारतीला भीषण आग; अनेक मजले जळून खाक, चीनमधील धक्कादायक घटना...

चीनमधील सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी चायना टेलिकॉमच्या इमारतीला ही आग लागली आहे. ...

धक्कादायक! प्रमोशन न दिल्याने कर्मचारी संतापला, बॉससह पूर्ण कुटुंबाचा काटा काढला - Marathi News | America Crime News: employee killed boss and his family after boss rejected his promotion in america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! प्रमोशन न दिल्याने कर्मचारी संतापला, बॉससह पूर्ण कुटुंबाचा काटा काढला

प्रमोशन न दिल्यामुळे कर्मचाऱ्याने बॉससह त्याची पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...

भीषण! चीनमध्ये 'मुइफा' वादळाचे थैमान; मुसळधार पावसाचा कहर, 10 लाख लोकांना केलं रेस्क्यू - Marathi News | china weather updates storm moves up east china coast after blowing over shanghai 10 lakh people evacuated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! चीनमध्ये 'मुइफा' वादळाचे थैमान; मुसळधार पावसाचा कहर, 10 लाख लोकांना केलं रेस्क्यू

वादळाच्या तडाख्याने जिआंग्सूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून गुरुवारी प्रांतातील सर्व जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या. ...

Chinese Made Helicopters: चीनकडून हेलिकॉप्टर खरेदी करून पाकिस्तान पस्तावला, भारताला झाला मोठा फायदा - Marathi News | Chinese Made Helicopters Pakistan is regretting buying chinese helicopters but india got this advantage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनकडून हेलिकॉप्टर खरेदी करून पाकिस्तान पस्तावला, भारताला झाला मोठा फायदा

पाकिस्तानने हार्बिन एअरक्राफ्ट इंडस्ट्रीकडून या हेलिकॉप्टरची खरेदी केली होती. मात्र, ही चिनी कंपनी हेलीकॉप्टर्सच्या स्पेअर पार्ट्सचा सप्लाय वेळेवर करण्यास असमर्थ ठरत आहे. यामुळे Z-9EC हेलीकॉप्टर्सपैकी अधिकांश हेलिकॉप्टर्स केवळ पडून आहेत. ...

धक्कादायक! चिनी जोडप्यानं रचला ‘देशांतर्गत देश बनवण्याचा कट’, अमेरिकेपर्यंत बसले हादरे - Marathi News | Chinese couple plan to set up their own micro country on Marshall islands tension increase in us | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! चिनी जोडप्यानं रचला ‘देशांतर्गत देश बनवण्याचा कट’, अमेरिकेपर्यंत बसले हादरे

Chinese Couple plotted to set up own country: मार्शल आयलँड्समध्ये मिनी स्टेट बनवण्याचा कट रचलेल्या या जोडप्याला 2020 मध्ये थायलँड (Thailand) मधून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना गेल्या आठवड्यांतच अमेरिकेत नेण्यात आले आहे. ...