भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
Boss installs cameras in toilets : फोटो समोर आल्यानंतर कंपनीने सर्व आरोप फेटाळून लावले असून, कंपनीने टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्याचे म्हटले आहे. ...
चीनी मोबाइल कंपन्या सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. यात गेल्या काही दिवसांत चीनच्या दिग्गज मोबाइल कंपन्यांपैकी एक असलेल्या Xiaomi, Vivo, Oppo या मोबाइल कंपन्यांच्या कार्यालयावर धाडी पडल्या आहेत. ...
व्यवसायाच्या दृष्टीने चीनच्या कंपन्या विस्तारासाठी भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये प्लांट उभारू शकतात. पण भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत, अचानक उत्पादन बंद करणे हे कंपन्यांसाठी परवडणारे नाही. ...