लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
‘हाँगकाँग आमचा, आता तैवानची वेळ,’ चीनचे राष्ट्राध्यक्ष Xi Jinping यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Hong Kong is ours now it s Taiwan s time Chinese President Xi Jinping s big statement communist party china spoke covid too | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘हाँगकाँग आमचा, आता तैवानची वेळ,’ चीनचे राष्ट्राध्यक्ष Xi Jinping यांचं मोठं वक्तव्य

चीनची कम्युनिस्ट पार्टी (CPC) पुन्हा एकदा देशाची धुरा क्षी जिनपिंग यांच्याकडे सोपवणार आहे ...

संपूर्ण अंतराळ लवकरच ड्रॅगनच्या विळख्यात; सॅटेलाइट उद्ध्वस्त करण्यावर काम सुरू - Marathi News | The whole universe is soon in the grip of China; Work on destroying the satellite continues | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संपूर्ण अंतराळ लवकरच ड्रॅगनच्या विळख्यात; सॅटेलाइट उद्ध्वस्त करण्यावर काम सुरू

अत्याधुनिक सॅटेलाइट नेटवर्क ताकदीच्या जोरावर चीन इतर देशांच्या सॅटेलाइटवर नियंत्रण मिळवणे, ते पाडणे आदी मनसुबे रचत आहे. सॅटेलाइट पाडण्याच्या लेझर सिस्टिमवर चीनने काम सुरू केले आहे.  ...

रातोरात मालामाल झाला व्यक्ती, 2 लाखांची वस्तू 72 कोटींना विकली.... - Marathi News | Chinese goods worth lakh rs were sold for 72 crore rupees in auction flower vase | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रातोरात मालामाल झाला व्यक्ती, 2 लाखांची वस्तू 72 कोटींना विकली....

पॉटच्या मालकालाही विश्वास बसला नाही की, या साध्या पॉटसाठी इतकी मोठी रक्कम कुणी कसं देऊ शकतं. ...

आता गाढव आणि कुत्रे वाचवणार पाकिस्तानची अर्थव्यवस्था, चीनला पुरवणार प्राणी - Marathi News | pakistan supply donkey and dog to china for meat and medicine pak economy pm sharif | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता गाढव आणि कुत्रे वाचवणार पाकिस्तानची अर्थव्यवस्था, चीनला पुरवणार प्राणी

पाकिस्तानात गाढवांची संख्या जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानमध्ये सध्या ५.७ दशलक्ष गाढवं आहेत. ...

आयफोननंतर Apple चा एअरपॉड्सदेखील चीन सोडणार; भारताची बल्लेबल्ले... - Marathi News | Apple's AirPods to leave China after iPhone; India's become Production hub | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोननंतर Apple चा एअरपॉड्सदेखील चीन सोडणार; भारताची बल्लेबल्ले...

वृत्तसंस्था रॉयटर्सने निक्केईच्या एका अहवालाचा हवाला दिला आहे. Apple ने पुरवठादारांना एअरपॉड्स आणि बीट्स हेडफोन्सचे बहुतांश उत्पादन भारतात हलवण्यास सांगितले आहे. ...

भारताचे चीनला झटक्यांवर झटके! १०० लाख कोटींचे प्रकल्प देशात आणण्याची तयारी - Marathi News | india blows to china preparations to bring projects worth 100 lakh crores in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचे चीनला झटक्यांवर झटके! १०० लाख कोटींचे प्रकल्प देशात आणण्याची तयारी

आगामी काळात १०० लाख कोटी रुपयांचे मोठे प्रकल्प चीनमधून खेचून भारतात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ...

पाकिस्तानमधून गाढवं आणि कुत्रे आयात का करतंय चीन? जाणून घ्या या मागचं कारण... - Marathi News | china expresses interest in importing donkeys dogs for meat from pakistan ministry of commerce standing committee exporting meat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमधून गाढवं आणि कुत्रे आयात का करतंय चीन? जाणून घ्या या मागचं कारण...

पाकिस्तान आणि चीनची मैत्री कधी लपून राहिलेली नाही. चीन पाकिस्तानला वेळोवेळी मदत करत आलं आहे. ...

गुगलचा चीनला तगडा झटका, बंद करण्यात आली ही खास सर्व्हिस; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकार - Marathi News | Google's hard blow to China, shuts down google translate service in china know the reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुगलचा चीनला तगडा झटका, बंद करण्यात आली ही खास सर्व्हिस; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकार

Google in China: यापूर्वी गुगलने (Google) आपल्या प्रोडक्ट्सचे  मॅन्यूफॅक्चरिंग चीनमधून दुसऱ्या देशात हलवले आहे. ...