लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
लॉकडाऊनविरोधात संताप; एका दिवसात ४० हजार नवे कोरोनाग्रस्त - Marathi News | Rage Against Lockdown in china; 40 thousand new corona patients in one day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉकडाऊनविरोधात संताप; एका दिवसात ४० हजार नवे कोरोनाग्रस्त

चीनमध्ये नागरिक रस्त्यावर; एका दिवसात ४० हजार नवे कोरोनाग्रस्त ...

आदल्या दिवशी प्रियकरासोबत नववधूच्या वेशात संबंध ठेवले; लग्नानंतर पतीला समजले, पोलीस ठाणे गाठले - Marathi News | Had a sex relationship with a lover the day before marriage; After the marriage, the husband reached the police station as soon as he knew in china | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आदल्या दिवशी प्रियकरासोबत नववधूच्या वेशात संबंध ठेवले; लग्नानंतर पतीला समजले, अन्...

तरुणीच्या या कृत्याची कोणालाच माहिती पडली नाही. ठरल्यानुसार लग्नही पार पडले. ...

वटवाघळांमध्ये आढळला कोरोनासारखाच खतरनाक व्हायरस, मानवामध्ये पसरला तर कहर निश्चित! - Marathi News | covid like virus known as btsy2 has similarities to sars cov 2 lurking in bats scientists say it has the potential to jump to humans | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वटवाघळांमध्ये आढळला कोरोनासारखाच खतरनाक व्हायरस, मानवामध्ये पसरला तर कहर निश्चित!

कोरोना व्हायरसचा उगम चीनमध्येत झाल्याचं बोललं जातं. या व्हायरसनं अख्ख्या जगाला वेठीस धरलं आणि कोट्यवधी लोकांना आपला जीव गमवावा लागला. ...

चीनमधील फॉक्‍सकॉनच्या कारखान्यातून 20 हजार कर्मचारी पळाले, कारण काय..? - Marathi News | 20 thousand employees ran away from the factory of Foxconn in China, | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनमधील फॉक्‍सकॉनच्या कारखान्यातून 20 हजार कर्मचारी पळाले, कारण काय..?

चीनच्या झेंझोऊमध्ये फॉक्सकॉनचा iphone बनवण्याचा सर्वात मोठा कारखाना आहे. ...

Emotional Story: हार्टटचिंग स्टोरी: कोरोनामुळे तीन वर्षांनी भेटले; पतीला मिठीत घेताच जीव सोडला... - Marathi News | Emotional trending Love Story: Hearttouching Story: Meet after three years due to Corona; russian women died while hugging her husband | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :हार्टटचिंग स्टोरी: कोरोनामुळे तीन वर्षांनी भेटले; पतीला मिठीत घेताच जीव सोडला...

कोरोनाने अनेकांचे जिवलग, नातेवाईक, मित्र हिरावले आहेत. कोरोना जवळपास संपला असला तरी त्याचे बळी काही संपलेले नाहीत. असाच एक हृदयद्रावक, हृदयस्पर्शी प्रकार घडला आहे. ...

Gold : अचानक अनेक टन साेने खरेदी, पण का? - Marathi News | Gold: Suddenly buy many tons of SAE, but why? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अचानक अनेक टन साेने खरेदी, पण का?

Gold : यावर्षी जगभरात माेठ्या प्रमाणावर साेने खरेदी हाेत आहे. अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांकडूनही खरेदी हाेत आहे. मात्र,  एक देश इतर देशांच्या तुलनेत अनेक पट साेने विकत घेत आहे. ...

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा कहर, नवीन रुग्णांमध्ये विक्रमी वाढ! - Marathi News | china daily covid cases hit record high says health bureau | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा कहर, नवीन रुग्णांमध्ये विक्रमी वाढ!

China Coronavirus : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीनमध्ये लॉकडाऊन, मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आणि प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत. ...

अखेर 'ते' रहस्य उलगडलं! गेले 12 दिवस गोल गोल फिरणाऱ्या मेंढ्यांमागचं नेमकं कारण समजलं - Marathi News | sheep walking mystery scientist claims mystery behind sheep walking in circle inner mongolia china solved | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अखेर 'ते' रहस्य उलगडलं! गेले 12 दिवस गोल गोल फिरणाऱ्या मेंढ्यांमागचं नेमकं कारण समजलं

चीनमध्ये एकाच जागी 12 दिवस फिरणाऱ्या मेंढ्यांचं रहस्य उलगडल्याचा दावा इंग्लंडमधील प्राध्यापक मॅट बेल यांनी केला आहे. ...