भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
China : बऱ्याच दिवसांपासून तिच्यापासून मला वेगळं व्हायचं होतं. त्यामुळे मी तिचे प्रायव्हेट व्हिडीओ बनवले. जेणेकरून तिच्या मनात माझ्याविषयी द्वेष तयार होईल. आणि ते वेगळे होतील. ...
Magnetic Beads In Stomach: ही घटना चीनच्या एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या हवाल्याने सांगण्यात आलं की, चार वर्षीय मुलीने नकळत हे चुंबकीय बीड्स गिळले. ...
China : हेनान प्रांतात राहणाऱ्या 25 वर्षीय होऊ ने ली नावाच्या तरूणीसोबत लग्न केलं होतं. दोघांची भेट 2021 मध्ये ऑनलाईन झाली होती. पण लग्नाच्या काही दिवसांनंतरच दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. ...