लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
Xi Jinping Speech on Corona : कोरोनासमोर शी जिनपिंगनी हात टेकले; आणखी एक प्रयत्न करण्याचे चिनी जनतेला आवाहन - Marathi News | Xi Jinping Speech on Corona: Xi Jinping bowed his hands before Corona; An appeal to the Chinese people to make another attempt to stop virus wave | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनासमोर शी जिनपिंगनी हात टेकले; आणखी एक प्रयत्न करण्याचे चिनी जनतेला आवाहन

चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजविला आहे. हॉस्पिटलमध्ये जागा उरलेली नाहीय, स्मशानभूमीसमोर रांगा लागल्या आहेत. अशातच जिनपिंग जनतेसमोर दुसऱ्यांदा आले. ...

LAC'ची चिंता नाही, भारताची एक इंचही जमीन कोणीही घेऊ शकत नाही: अमित शाह - Marathi News | No worries about LAC, nobody can take even an inch of India's land says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LAC'ची चिंता नाही, भारताची एक इंचही जमीन कोणीही घेऊ शकत नाही: अमित शाह

गेल्या काही दिवसापासून भारत-चीन सीमेवर तणाव सुरू आहे. यावरुन विरोधकांच्या सरकारवर टीका सुरू आहेत. ...

चीनमध्ये २४ तासांत ९,००० मृत्यू! भयावह स्थिती; अंत्यसंस्कारासाठी रांगा - Marathi News | 9000 deaths in 24 hours in china due to corona terrible condition line up for the funeral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये २४ तासांत ९,००० मृत्यू! भयावह स्थिती; अंत्यसंस्कारासाठी रांगा

कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती बिकट झाली आहे. चीनमध्ये संसर्गामुळे दररोज ९,००० मृत्यू होत आहेत. ...

Coronavirus RT-PCR, India: सावधान! 'या' ६ देशांतून भारतात येत असाल तर RT-PCR करावीच लागणार! - Marathi News | RTPCR test has been made mandatory in India for flyers coming from these 6 countries from 1st January 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! 'या' ६ देशांतून भारतात येत असाल तर RT-PCR करावीच लागणार!

नववर्ष साजरे करण्यासाठी अनेक लोक या देशांमध्ये गेले आहेत. ...

Corona Virus : खळबळजनक! चीनहून इटलीला पोहोचलेल्या फ्लाइटमधील 50 टक्के प्रवासी निघाले कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | italy flight italy corona virus 50 percent passengers flights china to italy reached milan turned positive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खळबळजनक! चीनहून इटलीला पोहोचलेल्या फ्लाइटमधील 50 टक्के प्रवासी निघाले कोरोना पॉझिटिव्ह

Corona Virus : मालपेन्सा विमानतळावर एवढ्या मोठ्या संख्येने चिनी प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने इटालीचे अधिकारी घाबरले होते. ...

चीन, जपान, ब्राझील अमेरिका देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक; राज्यात बूस्टर घेणाऱ्यांंच्या संख्येत वाढ - Marathi News | Corona outbreak in China Japan Brazil America Increase in number of boosters in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चीन, जपान, ब्राझील अमेरिका देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक; राज्यात बूस्टर घेणाऱ्यांंच्या संख्येत वाढ

जगभरात वाढत असणाऱ्या कोरोनाच्या उद्रेकाने नागरिकांनी धास्ती घेतली ...

Corona Virus : "पार्किंगमध्ये मृतदेहांचा ढीग, जबरदस्तीने फॉर्मवर केली जातेय सही"; Video ने केली चीनची पोलखोल - Marathi News | pile of dead bodies in parking lot china video surfaced of uproar from corona virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पार्किंगमध्ये मृतदेहांचा ढीग, जबरदस्तीने फॉर्मवर केली जातेय सही"; Video ने केली चीनची पोलखोल

Covid Cases In China: दररोज दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कोट्यवधीच्या घरात असल्याचा दावा केला जात आहे. तर त्याच वेळी, चीन संक्रमित आणि मृत्यूची संख्या लपवण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहे. ...

Video: दाट धुक्यामुळे पुलावर भीषण अपघात; 200 गाड्या एकमेकांवर आदळल्या - Marathi News | Video: Heavy accident on bridge due to dense fog; 200 cars collided with each other in china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: दाट धुक्यामुळे पुलावर भीषण अपघात; 200 गाड्या एकमेकांवर आदळल्या

या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...